Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूदला पाहून ऐश्वर्या रायला का येते सासरे अमिताभ बच्चन यांची आठवण? जाणून घ्या अभिनेत्री काय म्हणाली!

बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला स्टार अभिनेता सोनू सूदला पाहून सासरे अमिताभ बच्चन आठवतात असे अभिनेत्रीने स्वतः अभिनेत्याला सांगितले आहे. अभिनेत्री त्याला असे का म्हणाली जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 20, 2024 | 05:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ऐश्वर्या राय बच्चन आणि सोनू सूद यांनी ‘जोधा अकबर’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. चित्रपटात सोनू ऐश्वर्याला वाचवण्यासाठी अनेक जोखमीच्या गोष्टी करतो. आता अलीकडेच, अभिनेत्याने अभिनेत्रीसोबत सेटवर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. यासोबतच त्याने सांगितले की, ऐश्वर्या रायने त्याला सांगितले होते की सोनू तू मला पप्पांची आठवण करून देतोस. अभिनेता आणखी काय म्हणाला जाणून घेऊयात.

असे ऐश्वर्याने सोनूला सांगितले होते
सोनूने मॅशेबल इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आम्ही त्यावेळी चित्रपटाचे शूटिंग करत होतो. ऐश्वर्या एक सीन करत होती. ती अचानक थांबली आणि मला म्हणाली की तू मला पप्पांची आठवण करून देतोस.’ ऐश्वर्या खरोखरच एक उत्तम कलाकार आहे. अभिनेता म्हणाला की, ‘माझे त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध आहेत.’ सोनूने अभिषेकसोबत ‘हॅप्पी न्यू इयर’मध्ये काम केले होते. एवढेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्यासोबत सोनूने ‘बूढ़ा होगा तेरा बाप’मध्ये त्यांच्या मुलाची भूमिका साकारली होती.

“झुकेगा नहीं साला…” कॉन्सर्टसाठी महाराष्ट्र सरकारने सल्लागार समिती नेमल्याने दिलजीत दोसांझची नाराजी

लोकांना सोनू सूद वाढला अभिषेक
अभिनेत्याने पुढे खुलासा केला की, तो एकदा इजिप्तला जात होता. यावेळी अनेकांनी त्याला अभिषेक मानले. तो म्हणाला की, “मी इजिप्तला पोहोचताच तिथल्या लोकांनी मी त्यांचा मुलगा आहे असे समजले. ते ‘अमिताभ बच्चन यांचा मुलगा, अमिताभ बच्चन यांचा मुलगा’ असे बोलू लागले. त्यामुळे मला व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली, त्यांनी मला रांगेतून बाहेर काढले आणि वेगळे केले, मला ते खूप आवडले.” असे अभिनेत्याने या मुखातील सांगितले.

या सीनबद्दल सोनूला संकोच वाटत होता
याशिवाय ‘बूढ़ा होगा तेरा बाप’ मधला बिग बींना ढकलतानाचा एक सीनही सोनूला आठवला. तो म्हणाला की तो सीन पाहून खूप संकोच वाटत होता. या सीनमध्ये सोनूने अमिताभ बच्चन यांना खूप हळूवार धक्का दिला. तथापि, नंतर अमिताभ बच्चन यांनीच सांगितले की काळजी करू नकोस आणि मला जोरात ढकल, त्यानंतर मी त्यांना ढकलले आणि ते दृश्य खूपच चांगले झाले.’ असे त्यांनी सांगितले.

Pushpa 2: रेकॉर्डब्रेक ‘पुष्पा 2’ ला उत्तर भारतीय सिनेमागृहातून हटवले? जाणून घ्या काय आहे कारण!

अभिनेत्याचा आगामी चित्रपट
अभिनेत्याचा लवकरच नवीन वर्षाला नवा चित्रपट रिलीज होणार आहे, ज्याचे नाव फतेह आहे. या चित्रपमध्ये अभिनेत्यासह अनेक मोठे स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. यांसह या चित्रपट येत्या १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. जॅकलिन फर्नांडिसने फतेह (सोनू सूद) च्या लेडी लव्हची भूमिका साकारणार आहे. तसेच अभिनेता या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

Web Title: Sonu sood recalled when aishwarya rai told him that he reminded her of fathernin law amitabh bachchan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 05:17 PM

Topics:  

  • Aishwarya Rai
  • amitabh bachchan
  • sonu sood

संबंधित बातम्या

Kalki 2: १००० कोटींच्या चित्रपटाचा सीक्वेल येणार; अमिताभ बच्चन आणि कमल हासनची जोडी पुन्हा पडद्यावर, मोठी अपडेट समोर
1

Kalki 2: १००० कोटींच्या चित्रपटाचा सीक्वेल येणार; अमिताभ बच्चन आणि कमल हासनची जोडी पुन्हा पडद्यावर, मोठी अपडेट समोर

70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार
2

70th Filmfare Award South: बिग बींपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत, ‘या’ कलाकारांनामी मिळाला फिल्मफेअर पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.