Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूदने मुंबईतील एका पॉश भागात विकले स्वतःचे घर, १३ वर्षात मिळवला एवढा फायदा

अभिनेता सोनू सूद, जो अनेकदा लोकांना मदत करताना दिसत असतो. परंतु आता अभिनेत्याने मुंबईतील एक अपार्टमेंट विकले आहे आणि त्यामुळे त्याची चर्चा सुरु झाली आहे. अभिनेत्याला याचा फायदा झाला की तोटा जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 28, 2025 | 05:08 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Follow Us:
  • सोनू सूदने मुंबईतील घेर विकले
  • अभिनेत्याला झाला मोठा फायदा
  • सोनू सूदच्या घरी झाले बाप्पाचे स्वागत
चित्रपटांव्यतिरिक्त, अभिनेता सोनू सूद त्याच्या सामाजिक कार्यासाठी अनेकदा चर्चेत असतो. काल बाप्पाचे त्याच्या घरी स्वागत केल्यानंतर, आज तो पुन्हा चर्चेत आहे. पण यावेळी त्याचे कारण ना त्याचा नवीन चित्रपट आहे ना कोणतेही सामाजिक कार्य. यावेळी अभिनेता मुंबईतील त्याचे घर विकल्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्याने त्याचे मुंबईतील घर एका पॉश ठिकाणी विकले आहे. आता या घराची किंमत आधी किती होती आणि आता अभिनेत्याने ते कितीला विकले आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

सोनाक्षी सिन्हाच्या ‘Jatadhara’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्रीची एन्ट्री, खतरनाक लूक आला समोर

८.१० कोटी रुपयांना विकले घर
सोनू सूदने मुंबईतील महालक्ष्मी येथील त्याचे अपार्टमेंट विकले आहे. स्क्वेअर यार्ड्सने पाहिलेल्या कागदपत्रांनुसार, सोनूने हे अपार्टमेंट ८.१० कोटी रुपयांना विकले आहे आणि हा करार या महिन्यात झाला आहे. स्क्वेअर यार्ड्सनुसार, अभिनेत्याने विकलेला अपार्टमेंट लोखंडवाला मिनर्व्हा येथे आहे. कार्पेट एरिया १,२४७ चौरस फूट आहे आणि बिल्ट-अप एरिया १,४९७ चौरस फूट आहे. अपार्टमेंटसोबत दोन पार्किंग स्पेस आहेत. स्टॅम्प ड्युटीसाठी ४८.६० लाख रुपये आणि नोंदणी शुल्कासाठी ३०,००० रुपये भरले गेले. २० लाख रुपये नोंदणी शुल्क आकारले गेले आहे.

अभिनेत्याला २.९४ कोटी रुपयांचा नफा
माहितीनुसार, अभिनेता सोनू सूदने २०१२ मध्ये ही मालमत्ता ५.१६ कोटी रुपयांना खरेदी केली होती. आता जवळजवळ १३ वर्षांनी त्याने ती ८.१० कोटी रुपयांना विकली आहे. अशा परिस्थितीत त्याला २.९४ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. सोनू सूदने मुंबईतील महालक्ष्मी येथील त्याचे अपार्टमेंट विकले असल्यामुळे तो चर्चेत आला आहे. आणि अभिनेत्याला याचा मोठाच फायदा झाला आहे.

‘परम- सुंदरी’ने घेतले लालबागच्या राजाच्या दर्शन, नुश्रत देखील पोहचली बाप्पाच्या दरबारात

सोनू शेवटचा ‘फतेह’ चित्रपटात दिसला
सोनू सूदच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता शेवटचा या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘फतेह’ चित्रपटात दिसला होता. त्याने स्वतः या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारसे चमत्कार केले नव्हते, परंतु सोनू सूदच्या अ‍ॅक्शन आणि त्याच्या फिटनेसचे खूप कौतुक झाले. ‘फतेह’ चित्रपटाला सिनेमागृहात हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

 

Web Title: Sonu sood sells his apartment for rs 8 10 cr in mumbai he has profit of nearly 3 cr in 13 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 05:08 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • sonu sood

संबंधित बातम्या

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
1

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन
2

K Bhagyaraj Passes Away : मनोरंजनविश्वात शोककळा! अभिनेते-दिग्दर्शक के. भाग्यराज यांचे वयाच्या ७३व्या वर्षी निधन

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’
3

भारतीय रंगभूमी आणि कलाविश्वासाठी नवे पर्व; आदित्य बिर्ला ग्रुपने सुरू केली ‘INT आदित्य बिर्ला परफॉर्मिंग आर्ट्स अकादमी’

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल
4

Lucknow Gaming Zone Fire: ‘प्रवास सुरू होण्याआधीच संपला…’; लखनऊमधील अग्नितांडवाने हळहळला Sonu Sood, भावूक पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.