Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनू सूदची हरियाणाहून मुंबईला चालत आलेल्या पॅरा-ॲथलीटशी हृदयस्पर्शी भेट!

बॉलीवूड स्टार सोनू सूद हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांसाठी चर्चेत असतो. अभिनेता आता नुकताच त्याचा आगामी चित्रपट 'फतेह' मध्ये प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहे. याचदरम्यान अभिनेता सोनू सूदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याची हरियाणाहून मुंबईला चालत आलेल्या पॅरा-ॲथलीटशी भेट झालेली दिसून येत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 23, 2024 | 03:19 PM
सोनू सूदची हरियाणाहून मुंबईला चालत आलेल्या पॅरा-ॲथलीटशी हृदयस्पर्शी भेट!
Follow Us
Follow Us:

राष्ट्रीय नायक सोनू सूदची अलीकडेच संदीप नावाच्या पॅरा-ॲथलीटशी हृदयस्पर्शी भेट झाली. अभिनेत्याला भेटण्यासाठी संदीप हरियाणामधील मूळ गावापासून मुंबईपर्यंत चालत गेला. सोनू सूदने सोशल मीडियावर त्यांच्या संवादाचा व्हिडिओ शेअर केला जिथे संदीपने यापूर्वी जिंकलेले आंतरराष्ट्रीय पदक अभिमानाने दाखवले. व्हिडिओमध्ये सोनू सूद यांनी संदीपला पुन्हा एकदा पदक देऊन त्यांचा गौरव केला “छान काम, भाऊ. नेहमी आनंदी राहा आणि देशासाठी महान गोष्टी करत राहा” असं देखील तो त्याला म्हणाला. सोनू सूदने पुढील राज्याच्या प्रवासादरम्यान संदीपच्या हरियाणा येथील घरी जाऊन जेवण करण्याची इच्छा देखील व्यक्त केली.

अभिनेत्याने शेअर केली पोस्ट
संदीपने त्याच्या प्रवासाविषयी सांगितले आणि शौचालय वापरण्यासारख्या मूलभूत कामांसह अपंग खेळाडू म्हणून दररोज येणाऱ्या आव्हानांना सामायिक केले. या अडचणी असूनही, सोनू सूदला भेटण्याच्या त्याच्या निश्चयाने त्याला मुंबईला जाण्यास भाग पाडले, जिथे तो स्टारला भेटण्यासाठी 12 दिवसांपासून वाट पाहत होता. अभिनेत्याने संदीपसोबत एक फोटोही काढला आणि त्याच्या भविष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

 

हे देखील वाचा- ‘बजरंगी भाईजान’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला? दिग्दर्शक कबीर खानने चित्रपटाच्या सिक्वेलबाबत सोडले मौन!

अभिनेत्याचे आगामी चित्रपट
‘दबंग’, ‘आर राजकुमार’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसलेला सोनू सूद आता पुन्हा एकदा पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याची जोडी जॅकलिन फर्नांडिससोबत दिसणार आहे. फतेह या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. 10 जानेवारीला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. ‘फतेह’ या चित्रपटातून या अभिनेत्याने दिग्दर्शक म्हणून नवा प्रवास सुरू केला आहे. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि विजय राज देखील मुख्यभूमीकेत दिसणार आहेत.

Web Title: Sonu sood warmest meeting with para athlete who came all the way by walking from haryana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 03:19 PM

Topics:  

  • Entertainment News
  • sonu sood

संबंधित बातम्या

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
1

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
2

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
3

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
4

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.