Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Salman Khan : सलमान खानची यशोगाथा काही अचानक नाही; वडील सलीम खान यांनी आधीच वर्तवली होती भविष्यवाणी

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Salman Khan यांची यशोगाथा अचानक नाही, तर वर्षानुवर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासंदर्भात भाकीत वडील Salim Khan यांनी आधीच केले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2026 | 04:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • केवळ चित्रपटांपुरतेच नव्हे तर आयुष्यातील विविध अनुभवांमधून माणूस घडतो
  • पहिला चित्रपट पाहिल्यानंतर सलीम खान यांचा विश्वास आणखी पक्का झाला
  • Salman Khan हे केवळ अभिनेता नसून एक ब्रँड बनले आहेत
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Salman Khan यांची यशोगाथा अचानक घडलेली नाही, तर त्यामागे वर्षानुवर्षांचा प्रवास आणि मजबूत पायाभूत तयारी आहे. आज ज्या स्टारडमपर्यंत ते पोहोचले आहेत, त्याची चाहूल त्यांच्या सुरुवातीच्या काळातच लागली होती. विशेष म्हणजे, त्यांच्या या उज्ज्वल भविष्यासंदर्भात भाकीत इतर कुणी नव्हे तर त्यांचे वडील आणि दिग्गज लेखक Salim Khan यांनी आधीच वर्तवले होते. सध्या सलीम खान यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, त्यात त्यांनी मुलगा सलमानच्या क्षमतेवर व्यक्त केलेला विश्वास स्पष्ट दिसतो. त्या काळात सलमान अजून इंडस्ट्रीत स्थिरावले नव्हते, मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असलेली चमक सलीम खान यांनी ओळखली होती.

Swati Deval : अभिनेत्रीसोबत घडला विचित्र प्रकार! चाहत्यांना केले सावध; बाजारात शॉपिंग करताना भेटली अनोळखी व्यक्ती अन्…

सलीम खान यांना नेहमी वाटायचे की, केवळ चित्रपटांपुरतेच नव्हे तर आयुष्यातील विविध अनुभवांमधून माणूस घडतो. त्यामुळे त्यांनी सलमानला शिक्षण पूर्ण करण्यास, महाविद्यालयीन जीवन अनुभवण्यास आणि विविध लोकांशी संवाद साधण्यास प्रोत्साहित केले. “रोज कॉलेजला जाणे, मित्रांशी गाठीभेटी, लोकांशी संवाद ही देखील एक महत्त्वाची शिक्षणप्रक्रिया आहे,” असे ते म्हणाले होते. त्यांच्या मते, हे अनुभवच एखाद्या कलाकाराला अधिक समृद्ध बनवतात.

मात्र, सलमान खान यांचा पहिला चित्रपट पाहिल्यानंतर सलीम खान यांचा विश्वास आणखी पक्का झाला. त्यांनी सांगितले की, “पहिल्याच चित्रपटात मला जाणवले की त्याच्यात शंभर टक्के स्टार होण्यासाठी लागणारे सर्व गुण आहेत.” त्या क्षणापासून त्यांना खात्री झाली की सलमान एक दिवस मोठे सुपरस्टार बनतील.

Exclusive: ‘RK म्हणजे हिरोपासून माणूस होण्याच्या प्रवासाची गोष्ट’, सांगतोय सर्वांचा लाडका समीर परांजपे

आजच्या घडीला Salman Khan हे केवळ अभिनेता नसून एक ब्रँड बनले आहेत. बॉक्स ऑफिसवरील त्यांची पकड, प्रचंड चाहतावर्ग आणि प्रत्येक चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद यामुळे ते आजही इंडस्ट्रीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या यशामागे केवळ मेहनतच नाही, तर योग्य मार्गदर्शन आणि दूरदृष्टी असलेले कुटुंबही तितकेच महत्त्वाचे ठरले आहे.

Web Title: Success story of salman khan by his father salim khan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • salim khan
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय
1

Salman Khan Viral Statement : रितेश देशमुखची नोकरी धोक्यात? सलमान खानच्या एका वक्तव्याने रंगली चर्चा; नेमकं प्रकरण काय

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?
2

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम
3

Salman Khan: सलमानने ३.५ कोटींना विकला वांद्रेतील फ्लॅट, आता समुद्रकिनारी उभारणार ६ मजली आलिशान ड्रीम होम

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती
4

Assam Floods: ‘दरवर्षी हे घडतं, तरीही आपण…’; सलमाननंतर आलिया भट्टही आसाम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावली; केली खास विनंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.