Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘३ महिन्याच्या मुलीने मांडीवरच सोडला जीव’, सुनीता आहुजा आणि गोविंदाने गमावले तिसरे मुल; दुःख व्यक्त करत म्हणाली…

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांनी आधीच एका तीन महिन्याच्या मुलीला गमावले आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल दुःख व्यक्त केले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 11, 2025 | 12:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • सुनीता आहुजा आणि गोविंदाने गमावले तिसरे मुल
  • सुनीता आहुजा दुःख केले व्यक्त
  • मुलगा यशवर्धनच्या जन्मानंतरही आल्या अडचणी
अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा अनेकदा चर्चेत राहिलेले जोडपे राहिले आहेत. ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि त्यांच्या वैवाहिक जीवनात आलेल्या अडचणींबद्दल उघडपणे अनेकदा सांगितले आहे. अलिकडच्या एका मुलाखतीत सुनीता यांनी त्यांच्या आयुष्यातील आणखी एक दुःखद काळ सांगितला अकाली जन्मामुळे त्यांचे दुसरे मूल गमावणे. या बद्दल त्यांनी आता अखेर दुःख व्यक्त केले आहे. सुनीता अहुजा नक्की काय म्हणाल्या जाणून घेऊयात.

 

उषा काकडे यांच्या यूट्यूब चॅनेलवर, सुनीता आहुजा यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल विचारण्यात आले आणि त्यांनी कोणताही संकोच न करता सांगितले की, “जेव्हा माझी दुसरी मुलगी जन्माला आली तेव्हा ती अकाली जन्मली. ती तीन महिने माझ्या हातात होती, पण तिचे फुफ्फुस व्यवस्थित विकसित झाले नव्हते. म्हणून, अखेर, एका रात्री, तिला योग्यरित्या श्वास घेता आला नाही आणि ती माझ्या हातात माझ्या मांडीवर मरण पावली. माझ्यासाठी ते खूप कठीण होते. आज मला दोन मुली आणि एक मुलगा असता.”

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

सुनीता आहुजाच्या मुलीचे निधन

हॉटरफ्लायला दिलेल्या जुन्या मुलाखतीत सुनीता यांनी याबद्दल सांगितले आणि शेअर केले, “त्यांच्या बाळाचा जन्म अकाली झाला होत, ८ महिन्यांत तिचा जन्म झाला कारण मी गोविंदासोबत खूप प्रवास करत होते. मला काहीच कल्पना नव्हती…पहिली प्रसूती सुरळीत झाली, मला वाटले की दुसरीही अशीच असेल, म्हणून मला माहित नव्हते की तिचे वजन कमी होते आणि अखेर त्याचा या बाळावर परिणाम झाला.”

मुलगा यशवर्धनच्या जन्मानंतरही आल्या अडचणी

या दुःखद घटनेनंतर सुनीता आणि गोविंदाने मुलगा यशवर्धनचे स्वागत केले. एका जुन्या मुलाखतीत तिने यशवर्धनच्या जन्मादरम्यान तिला येणाऱ्या अडचणींबद्दलही सांगितले. ईट ट्रॅव्हल रिपीट या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सुनीता म्हणाली, “मी माझा मुलगा यशला जन्म देत असताना माझे वजन १०० किलो होते. माझे वजन खूप वाढले होते. मला वाटले की मी मरेन. मला पाहून गोविंदा रडू लागायचा.” परंतु त्याचा यशवर्धनचा जन्म वैवस्थित झाला.

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

गोविंदाला हवा होता मुलगा

पुढे सुनीता आहुजा म्हणाल्या, “त्या काळात लिंग निर्धारण चाचण्या कायदेशीर होत्या. आम्हाला माहित होते की आम्हाला मुलगा होणार आहे. मी डॉक्टरांना म्हणाली, ‘डॉक्टर, माझ्या नवऱ्याला मुलगा हवा आहे. कृपया मुलाला वाचवा. जरी मी या प्रक्रियेत मरण पावले तरी ठीक आहे.” हा संपूर्ण प्रसंग सांगताना अभिनेत्री भावुक झालेली दिसली.

Web Title: Sunita ahuja lost 3 months daughter in arms husband govinda wanted a son

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 12:33 PM

Topics:  

  • entertainment
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा
1

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल
2

तुम्ही पाकिस्तानला कधी येणार? Pak चाहत्याचा Alia Bhatt ला प्रश्न; अभिनेत्रीचे उत्तर सोशल मीडियावर व्हायरल

‘माझ्याकडे पुरावे आहेत…’ तान्या मित्तलचा पर्दाफाश; कोटी रुपयांची मालकीण असूनही दिले नाही ८०० साड्यांचे पैसे, डिझायनरचा आरोप
3

‘माझ्याकडे पुरावे आहेत…’ तान्या मित्तलचा पर्दाफाश; कोटी रुपयांची मालकीण असूनही दिले नाही ८०० साड्यांचे पैसे, डिझायनरचा आरोप

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित, प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध
4

Ramayana: रणबीरच्या ‘रामायण’ चित्रपटाचे अरबी Version प्रदर्शित, प्रेक्षकांना ५० भाषांमध्ये होणार उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.