Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नवऱ्याने स्वतःची सर्व संपत्ती बायकोला दिली…’ संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवचे करिश्माच्या याचिकेविरुद्ध ठाम मत

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मालमत्तेबाबत एक खटला सुरू आहे. त्यांची पत्नी प्रियाने न्यायालयात याप्रकरणी आपले ठाम मत मांडले आहे. प्रिया सचदेव याबद्दल काय म्हणाली जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 21, 2025 | 10:14 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवने न्यायालयात मांडले मत
  • करिश्माच्या याचिकेविरुद्ध दिले स्पष्टीकरण
  • करिश्मा कपूरच्या मुलांनी मृत्युपत्रावर घेतला आक्षेप
 

दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या मृत्युपत्रावरील सुरू असलेल्या वादाबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वाची सुनावणी घेतली आहे. संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया कपूर यांनी न्यायालयात सांगितले की, पतीने आपली सर्व मालमत्ता आपल्या पत्नीला देणे ही असामान्य गोष्ट नाही, तर त्यांच्या कुटुंबात चालणारी एक मजबूत परंपरा आहे. संजयच्या वडिलांनी त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांची पत्नी राणी कपूर यांना मृत्युपत्रात दिली होती. आता या संपत्तीवरून त्याच्या कुटुंबात वाद होताना दिसत आहेत.

प्रिया कपूरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, संजयच्या वडिलांनीही त्यांची संपूर्ण मालमत्ता त्यांच्या मृत्युपत्रात त्यांची पत्नी राणी कपूर यांना दिली होती. त्याचप्रमाणे, संजय कपूरची पत्नी प्रिया हिचेही त्यांच्या मृत्युपत्रात वारस म्हणून नाव होते, त्यामुळे याबद्दल कोणतीही शंका नाही. असे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.

The Family Man 3 Review: श्रीकांत तिवारीने कुटुंबासाठी केला शत्रूचा सामना; सिरीजचा नवा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस

करिश्मा कपूरच्या मुलांनी मृत्युपत्रावर घेतला आक्षेप

समायरा कपूर आणि तिचा भाऊ, दिवंगत संजय कपूरची पहिली पत्नी करिश्मा कपूर यांची मुले आहेत. यांनी त्यांच्या वडिलांचे कथित मृत्युपत्र संशयास्पद परिस्थितीत उघड झाले आहे आणि त्याची चौकशी केली पाहिजे असा दावा करणारी याचिका दाखल केली आहे. मुलांनी प्रिया कपूर यांना संजयची मालमत्ता विकण्यापासून किंवा हस्तांतरित करण्यापासून रोखण्यासाठी अंतरिम आदेश देण्याची मागणीही केली आहे. प्रिया कपूरच्या बाजूने न्यायालयात सांगितले की संजय कपूर यांना १० फेब्रुवारी २०२५ रोजी मृत्युपत्राची प्रिंटआउट दाखवण्यात आली होती. त्यांनी काही बदल सुचवले, जे १७ मार्च २०२५ पर्यंत अंतिम करण्यात आले. वकिलाने स्पष्ट केले की संजय आणि प्रिया दोघांचेही मृत्युपत्र एकाच दिवशी तयार करण्यात आले होते, जसे की पती-पत्नींसाठी सामान्य आहे.

Miss Universe 2025 : पाय घसरला अन् मिस जमैका स्टेजवरून पडली, झाला मोठा अपघात! रुग्णालयात केलं दाखल; Video Viral

प्रिया कपूर सांगितले की मृत्युपत्रातून काहीही वगळण्यात आले नाही

प्रिया कपूरच्या बाजूने दिल्ली उच्च न्यायालयात असेही म्हटले की करिश्मा कपूरच्या दोन्ही मुलांना आधीच कौटुंबिक ट्रस्टद्वारे अंदाजे २००० कोटी रुपयांचे फायदे मिळाले आहेत, त्यामुळे हा वारसाहक्कातून कोणालाही वगळण्याचा खटला नाही. १२ जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामन्यादरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने संजय कपूर यांचे निधन झाले. दिल्ली उच्च न्यायालय शुक्रवारी या प्रकरणाची पुढील सुनावणी करणार आहे. आता पुढे हे प्रकरण किती वाढते हे पाहणे बाकी आहे.

Web Title: Sunjay kapur wife priya kapur tells delhi high court husband willing assets to wife not suspicious

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • entertainment

संबंधित बातम्या

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका!  ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन
1

Oscar Awards: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका! ‘कांतारा चॅप्टर १’ आणि ‘तन्वी द ग्रेट’ चित्रपटाला नामांकन

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!
2

झी मराठीच्या लोकप्रिय नायिकेचा पुन्हा कमबॅक! ‘शुभ श्रावणी’ नवीन मालिकेत साकारणार मुख्य भूमिका!

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?
3

‘बिग बॉस’ फेम Prince Narula ला झाली अटक? काय आहे Viral Video मागील सत्य?

The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video
4

The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.