Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सनी लिओनी 2024-25 मध्ये पाच पेक्षा जास्त मोठ्या रिलीज साठी सज्ज!

2024-25 मध्ये 5 हून अधिक रिलीजसह सनी लिओनीने सर्वात व्यस्त अभिनेत्रींच्या यादीत समावेश केला आहे. याचदरम्यान सनी अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच अभिनेत्री नुकतीच 'कोटेशन गँग' या चित्रपटात दिसली.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 03, 2024 | 01:51 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सनी लिओनी तिच्या कारकिर्दीतील एक अतिशय रोमांचक टप्पा अनुभवत असून तिच्या फिल्मोग्राफीवर एक नजर टाकल्यास कळेल की मुख्यतः बॉलीवूडमधील तिच्या कामासाठी ओळखली जाणारी ही अभिनेत्री विविध स्क्रिप्ट्स मध्ये सध्या काम करते आहे. ‘कोटेशन गँग’ या तमिळ चित्रपटातील तिची झलक तिच्या कामाचा पुरावा आहे. या चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा आणि अभिनय कौशल्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

सध्या सनी 2024 आणि 2025 मधल्या पॅक शेड्यूल मध्ये व्यस्त आहे. तिच्या प्रभावी रोस्टरमध्ये विविध आणि आव्हानात्मक भूमिकां आहेत. तर पाच पेक्षा जास्त हाय-प्रोफाइल प्रकल्पांचा समावेश तिच्या कामामुळे झाला आहे. बहुप्रतिक्षित प्रकल्पांपैकी एक म्हणजे ‘कोटेशन गँग’ ज्यामध्ये सनीने एका निर्दयी मारेकरीची भूमिका साकारली आहे. तामिळ चित्रपटाव्यतिरिक्त ती ‘पेट्टा रॅप’ ची वाट पाहत आहे ज्यामध्ये ती प्रतिष्ठित प्रभुदेवासोबत डान्स फ्लोअर शेअर करणार आहे.

तिच्याकडे प्रभुदेवा आणि हिमेश रेशमिया यांचा ‘बॅडस रविकुमार’ आणि शीर्षक नसलेला मल्याळम प्रोजेक्ट देखील आहे. यापलीकडे ती ‘शेरो’ चित्रपटातही दिसणार आहे, ज्याचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत. जगभरात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या सेलिब्रिटींपैकी एक असलेल्या या अभिनेत्रीकडे या वर्षी ‘टेंट’ देखील आहे जो 2025 मध्ये रिलीज होणार आहे. तिच्याकडे दोन शीर्षक नसलेले प्रकल्प आहेत जे 2025 मध्ये रिलीज होणार आहेत.

हे देखील वाचा- थलपथी विजयच्या GOAT चित्रपटाची हवा, ॲडव्हान्स बुकिंग सुरू होताच झाली 9 कोटींची तिकिट विक्री!

सनी लिओनीची आगामी फिल्मोग्राफी तिच्या उल्लेखनीय प्रतिभेचा पुरावा आहेत यात शंका नाही. ती या नवीन भूमिकांमध्ये पाऊल ठेवण्याची तयारी करत असताना चाहते आणि समीक्षक सगळेच तिच्या आगामी प्रोजेक्ट ची वाट बघत आहेत. तिच्या प्रत्येक चित्रपटामधील नवी भूमिका पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Web Title: Sunny leones 5 big movies will release in 2024 25

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 01:51 PM

Topics:  

  • entertainment
  • Sunny Leone

संबंधित बातम्या

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ
1

Exclusive: अनुप जलोटा डरबनमध्ये करणार ऐतिहासिक 2,70,000 हनुमान चालीसा पठण, अनुजा सहाय देणार साथ

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन
2

Vijaya Mehta: रंगभूमी झाली पोरकी, ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव
3

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
4

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.