Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“चला येणारा काळ बदलूया…” तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल; चाहत्यांना दिला खास सल्ला

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये, अभिनेत्री तिच्या चाहत्यांना एक खास विनंती करताना दिसली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 12, 2026 | 01:24 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • तापसी पन्नूची पोस्ट शेअर करताच व्हायरल
  • चाहत्यांना दिला खास सल्ला
  • तापसी पन्नू नक्की काय म्हणाली?
 

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी “अस्सी” चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात ती अतिशय गंभीर भूमिकेत दिसत आहे. चाहते अभिनेत्रीच्या या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता, अभिनेत्रीने सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या चाहत्यांना चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे. आणि अभिनेत्रीने एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे.

‘Devkhel’मध्ये अंकुश चौधरीची निवड का ठरली खास? दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड यांनी केला खुलासा

तापसी पन्नूने पोस्टमध्ये एक लांबलचक लिहिली पोस्ट

पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, “चला पुन्हा कामाबद्दल बोलूया. यावेळी, असे म्हणू नका की हिंदी चित्रपटसृष्टी जमिनीवरील वास्तवावर आधारित चित्रपट बनवत नाही. जेव्हा एखादा चित्रपट आणि त्याचे निर्माते ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कठोर परिश्रम करत असतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. असे चित्रपट चित्रपटगृहात आणल्यानंतर इंडस्ट्रीला अपयश येण्याची खात्री असते असे सांगून ते नाकारू नका.” जर आपल्याला जागतिक चित्रपटांशी स्पर्धा करायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या सत्यकथांना पाठिंबा द्यावा लागेल.’

 

अभिनेत्री काय म्हणाली?

अभिनेत्री पुढे म्हणाली, “काळ बदलायला हवा, कारण आता फक्त चित्रपट बनवून बसण्याची वेळ नाही. चांगले चित्रपट तेव्हाच बनतील आणि उपलब्ध होतील जेव्हा आपण त्यांना महत्त्व देऊ. अन्यथा, समाज चांगल्या चित्रपटांपासून वंचित राहील. आम्ही वाईट टीका केली म्हणून नाही, तर जेव्हा आमचे आवाज बदलू शकले असते तेव्हा आम्ही गप्प राहिलो म्हणून. त्याच्या अधिकृत प्रदर्शनाच्या एक आठवडा आधी, #Assi बद्दल तुमचा विश्वास आणि प्रेम मिळवण्याचा आमचा प्रवास विविध शहरांमध्ये विशेष प्रदर्शनांसह सुरू आहे.”

Dhurandhar: 10 दिवसांत 15.8 मिलियन व्ह्यूज, 11 देशांमध्ये नंबर 1 चित्रपट; थिएटरनंतर आता ओटीटीवर वर्चस्व

चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

तापसीने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, “याला आमच्या चित्रपटावरचा विश्वास म्हणा किंवा तुमचा निर्णय, आम्ही फक्त इतकंच सुनिश्चित करत आहोत की आमच्या कथेत ‘काश’ अशी कोणतीही गोष्ट उरू नये. तुम्हीही तुमच्या कथेत याची नक्की काळजी घ्या.” या पोस्टसोबत तापसीने थिएटरमध्ये बसलेला स्वतःचा एक फोटो देखील शेअर केला आहे. अभिनेत्रीचा “अस्सी” हा चित्रपट येत्या २० फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Taapsee pannu request fans to watch assi in theaters actress post viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Taapsee Pannu

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?
1

Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या रडारवर बॉलिवूड स्टार्स; शाहरुख, अजय, टायगर श्रॉफला नोटीस, नेमकं प्रकरण काय?

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
2

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
3

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’;  चाहत्यांसाठी खास सरप्राइज
4

Mirzapur The Movie Release : ‘मिर्झापूर’चा भौकाल आता थेट थिएटरमध्ये! PVR INOX बनणार ‘मिर्झाPVR’; चाहत्यांसाठी खास सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.