Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tere Ishk Mein: कृती सेनन-धनुषच्या केमिस्ट्रीसाठी चाहते उत्सुक, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई

कृती सेनन आणि धनुष यांचा 'तेरे इश्क में' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे. तसेच या चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 25, 2025 | 10:30 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कृती आणि धनुषच्या केमिस्ट्रीसाठी चाहते उत्सुक
  • ‘तेरे इश्क में’चे ॲडव्हान्स बुकिंग जोरदार
  • ॲडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई
 

बॉलीवूड अभिनेत्री कृती सेनन आणि साऊथ सुपरस्टार धनुष पहिल्यांदाच एकाच चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत. आणि या दोघांच्या आगामी चित्रपटाची प्रेमकहाणी खूप खास असणार आहे. आनंद एल. रॉय दिग्दर्शित ‘तेरे इश्क में’ हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. बऱ्याच काळानंतर, चाहत्यांना नवी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. जी पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तेरे इश्क में’चे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे आणि अवघ्या एका दिवसात चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.

Bigg Boss 19 : हे स्पर्धक टिकट टू फिनाले टास्कसाठी बनले दावेदार, हे नाव तुम्हाला करेल आश्चर्यचकित

‘तेरे इश्क में’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून, सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा सुरु आहे. धनुष पुन्हा एकदा एका नवीन अवतारात प्रेक्षकांना नव्या भूमिकेत दिसणार आहे. लोकांना अजूनही ‘रांझणा’मधील त्याचा अभिनय आठवत आहे, जिथे त्याने त्याच्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले. आता अभिनेता पुन्हा प्रेक्षकांना नवीन काय देतो हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

 

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली एवढी कमाई

कृती सेनन आणि धनुषच्या ‘तेरे इश्क में’चे ॲडव्हान्स बुकिंग २४ नोव्हेंबर रोजी सुरू झाले. आनंद एल. रॉय यांनी सोशल मीडियावर अ‍ॅडव्हान्स बुकिंगची घोषणा करणारी पोस्ट शेअर केली. एक व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले, “आपण वर्षानुवर्षे या कथेसह आणि त्यातील पात्रांसह जगत आहोत… आता तुमची वेळ आली आहे. ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी तेलुगू, तमिळ आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होत आहे.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.

हेमा मालिनीला ना मिळणार संपत्ती, ना ही पेन्शन; ‘या’ कारणामुळे अभिनेत्री इस्टेटमधून पडली बाहेर

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘तेरे इश्क में’ चित्रपटाने पहिल्या दिवशी ब्लॉक सीट्ससह ₹१७.४ दशलक्ष कमाई केली. आतापर्यंत १६,८५७ तिकिटे विकली गेली आहेत. जर तेरे इश्क में चे ॲडव्हान्स बुकिंग याच वेगाने सुरू राहिले तर चित्रपट पहिल्या दिवशी १२-१५ कोटी रुपये कमवू शकेल. चित्रपटाची चर्चा सुरू आहे आणि संपूर्ण टीम त्याचे जोरदार प्रमोशन करण्यात व्यस्त आहे.

Web Title: Tere ishk mein advance booking kriti sanon dharmendra movie earn this much for opening day 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • Dhanush
  • entertainment
  • Kriti Sanon

संबंधित बातम्या

माही विज आणि नदीमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे; नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर
1

माही विज आणि नदीमच्या नात्यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर भडकली अंकिता लोखंडे; नेटकऱ्यांना दिले चोख उत्तर

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालवली रिक्षा, आता आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार; मनोज तिवारी स्वतःचीच संघर्षाची कथा सांगताना भावुक
2

शिक्षण पूर्ण करण्यासाठी चालवली रिक्षा, आता आहे भोजपुरी इंडस्ट्रीमधील मोठा स्टार; मनोज तिवारी स्वतःचीच संघर्षाची कथा सांगताना भावुक

“मला माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांवर प्रेम आहे,’ Botox treatment बाबत जया बच्चन यांचे ठाम मत!
3

“मला माझ्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या आणि पांढऱ्या केसांवर प्रेम आहे,’ Botox treatment बाबत जया बच्चन यांचे ठाम मत!

‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा
4

‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.