Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kon Yashwant Pansare: शिवानी रांगोळे वेगळ्या भूमिकेत, सिरीजबाबत केला खुलासा

Kon Yashwant Pansare: मराठी ZEE5 वर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘कोण यशवंत पानसरे’मध्ये अभिनेत्री शिवानी रांगोळेने वेगळी भूमिका साकारली आहे. याबाबत तिने खुलासा केलाय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 17, 2026 | 05:35 PM
शिवानी रांगोळेने कोण यशवंत पानसरे या सिरीजमधील भूमिकेबाबत केले भाष्य

शिवानी रांगोळेने कोण यशवंत पानसरे या सिरीजमधील भूमिकेबाबत केले भाष्य

Follow Us
Follow Us:
  • कोण आहे पानसरे मराठी ZEE5 वर प्रदर्शित 
  • शिवानी रांगोळेची प्रमुख भूमिका 
  • भूमिकेविषयी केला खुलासा 
Kon Yashwant Pansare:  शुक्रवारी मराठी झी५ वर ‘कोण यशवंत पानसरे’ ही सिरीज प्रदर्शित झाली. गेल्या अनेक दिवसांपासून या सिरीजची चर्चा होती. भरत जाधव एका वेगळ्या भूमिकेतून यातून प्रेक्षकांसमोर येत आहे आणि त्यांच्याबरोबर अभिनेत्री शिवानी रांगोळेदेखील दिसणार आहे. तिच्या नव्या भूमिकेबद्दल तिने खास गोष्टी सांगितल्या आहेत.  

पानसरे आणि जान्हवी या दोन वेगवेगळ्या पिढ्यांचं प्रतिनिधित्व करतात. या प्रवासात ते एकमेकांकडून काय शिकतात? आणि खऱ्या आयुष्यात अभिनयाबद्दल तू भरत जाधव यांच्याकडून काय शिकलीस? असं विचारल्यावर शिवानी म्हणाली की, ‘मी जान्हवी ही भूमिका साकारत आहे. जान्हवी यंग असल्यामुळे तिच्या आयुष्यात अजून वाईट अनुभव आलेले नाहीत, त्यामुळे ती थोडी नाईव्ह असली तरी अभ्यासात प्रचंड हुशार आहे. कॉलेजपासून ती यशवंत पानसरेंना आदर्श मानत आल्यामुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल प्रचंड विश्वास आहे. पण जर एखादी गोष्ट बरोबर नसेल, तर तिथे लगेच बोललंच पाहिजे असा तिचा आग्रह असतो. जिथे यशवंत सर त्यांच्या मॅच्युरिटीमुळे संयम ठेवण्याचा किंवा विचार करून बोलण्याचा सल्ला देतात, तिथे जान्हवीच्या मनात जे येतं ते ती थेट बोलून दाखवते. तिच्यातला हाच ‘फायर’ आणि हा वैचारिक विरोधाभास सिरीज पाहताना खूप रंजक वाटतो’

Kon Yashwant Pansare Review: न्यायासाठी पुन्हा मैदानात उतरतो यशवंत पानसरे! भरत जाधवांची नवी वेबसिरीज किती प्रभावी? वाचा सविस्तर

ही कथा व्यवस्था आणि संस्थांच्या अपयशावर भाष्य करते. या प्रकरणाचा तपास करताना जान्हवीला सत्ता आणि व्यवस्थेविषयी काय नव्याने समजतं? आणि त्यातील किती गोष्टी वास्तवाशी जुळतात? यावर शिवानी स्पष्टपणाने म्हणाली की, ‘शिक्षणामधून मिळणारे ज्ञान आणि प्रत्यक्ष आयुष्य आपल्याला काय शिकवतं, या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खूप महत्त्वाचं असतं. जान्हवी जरी तिचे मत स्पष्टपणे मांडणारी असली, तरी या सिरीजच्या प्रवासात ती यशवंत पानसरेंकडून संयमाचं महत्त्व शिकते. बोलायच्या आधी विचार करणं आणि वेळेला तिचं काम करू देणं हेच सर्वात मोठं औषध असतं, हे तिला समजून येतं.’

जाताजाता जेव्हा शिवानीला विचारण्यात आलं की, आज इतक्या विविध प्रकारच्या कंटेंटमध्ये प्रेक्षकांनी ही मालिका का निवडावी? आणि त्यांना यातून काय मिळावं, अशी तुझी अपेक्षा आहे? त्यावर जराही न थांबता तिने पटकन उत्तर दिलं, ‘ही एक अत्यंत प्रेरणादायी मालिका आहे. अन्यायी जगात स्वतःचा आवाज शोधू पाहणाऱ्या आणि स्वतःची मूल्यं जपत काम पूर्ण करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी ही गोष्ट आहे. प्रेक्षकांना यशवंत पानसरेंकडून प्रामाणिकपणा आणि जान्हवीकडून कल्पक उत्सुकता शिकायला मिळेल’. ही सिरीज सध्या प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. 

Marathi Web Series: ‘कोण यशवंत पानसरे?’मध्ये भरत जाधव यांची दमदार भूमिका; न्याय, सत्ता आणि सत्याचा उलगडा होणार!

Web Title: Kon yashwant pansare on marathi zee 5 shivani rangole explained her role dn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • marathi zee5

संबंधित बातम्या

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’
1

Nana Patekar Controversy: ‘सत्य बदलणार नाही…’, तनुश्री दत्ताला मल्हार पाटेकरने फटकारले, म्हणाला, ‘कोर्टात सर्व सिद्ध…’

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Chaar Yaar Trailer: चार मित्र, एक निर्णय अन् गुन्हेगारीचं जग! ‘चार यार’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Jhumka Patola Song: ‘झुमका पटोला’मध्ये शर्वरीचा खास अंदाज; आयुष्मान खुरानाच्या ‘ये प्रेम मोल लिया’ची उत्सुकता वाढली
3

Jhumka Patola Song: ‘झुमका पटोला’मध्ये शर्वरीचा खास अंदाज; आयुष्मान खुरानाच्या ‘ये प्रेम मोल लिया’ची उत्सुकता वाढली

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
4

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.