Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Thamma’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ, २ दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

आयुष्मान खुरानाचा "थामा" हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने त्याच्या प्रभावी कमाईने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. तसेच या चित्रपटाची आतापर्यंतची कमाई आपण जाणून घेऊयात.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 23, 2025 | 09:16 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘Thamma’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
  • २ दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील
  • चित्रपटाचे बजेट किती आहे?
२०२५ ची दिवाळी आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना या दोघांची मोठ्या धमक्यात जाणार आहे. त्यांचा “थम्मा” हा चित्रपट चित्रपटगृहात येताच हिट ठरला आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत आणि सर्वांना मोहित केले आहे. लोक चित्रपटाकडे गर्दी करत आहेत आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिणामी, चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत ५० कोटींच्या जवळ पोहोचला आहे.

एजाज खान नंतर Pavitra Punia पुन्हा पडली प्रेमात, बिझनेसमनसोबत होणार लग्न, साखरपुड्याचे खास Photo सोशल मीडियावर!

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाने लोक प्रभावित झाले आहेत आणि सर्वजण त्यांचे कौतुक करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा चित्रपट आयुष्मान खुरानाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक ओपनिंग करणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या प्रेमावरून, तो एका आठवड्यात त्याचे बजेट मिळवेल अशी अपेक्षा आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनवर आपण आता जाणून घेणार आहोत.

 

दोन दिवसांत चित्रपटाची एवढी कमाई
“थम्मा” च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने पहिल्या दिवशी २४ कोटींची कमाई केली. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अहवालांनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी १८ कोटींची कमाई केली, ज्यामुळे त्याचे एकूण कलेक्शन ४२ कोटींवर पोहोचले आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांतच प्रचंड कमाई केली आहे, जवळपास ₹५० कोटींचा गल्ला जमवला आहे.

Haq Movie Song: इमरान हाशमी पहिल्यांदाच या अभिनेत्रीसोबत करणार रोमांस,‘हक’मधील नवीन गाणं ‘कुबूल’ झाले रिलीज!

चित्रपटाचे बजेट किती आहे?
रिपोर्ट्सनुसार, ‘थामा’ हा चित्रपट १४५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने फक्त दोन दिवसांतच त्याच्या बजेटचा मोठा भाग वसूल केला आहे. पहिल्या आठवड्याच्या शेवटी तो त्याच्या बजेटचा मोठा भाग वसूल करेल अशी अपेक्षा आहे. सुट्ट्यांमुळे, ‘थमा’चे संपूर्ण बजेटही वसूल करू शकते. ‘थामा’ चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर, आयुष्मान खुरानासोबत रश्मिका मंदान्ना आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी विश्वाचा भाग आहे.

Web Title: Thamma box office collection day 2 ayushmann khurrana rashmika mandanna movie earn this much on second day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 09:16 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Thamma

संबंधित बातम्या

Akshaye Khannaचं लग्न का मोडलं? अभिनेत्रीच्या आईमुळे बदललं आयुष्य, अभिनेता अजूनही अविवाहित
1

Akshaye Khannaचं लग्न का मोडलं? अभिनेत्रीच्या आईमुळे बदललं आयुष्य, अभिनेता अजूनही अविवाहित

एकाच वर्गात शिकत होते ‘हे’ दोन सुपरस्टार, चेहऱ्यावर निरागसता, आता आहेत बॉलिवूडचे हँडसम हंक!
2

एकाच वर्गात शिकत होते ‘हे’ दोन सुपरस्टार, चेहऱ्यावर निरागसता, आता आहेत बॉलिवूडचे हँडसम हंक!

‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक
3

‘तुमच्या अभिनयाने अनेक पिढ्यांना केले मोहीत..,’ पंतप्रधान मोदींनी रजनीकांत यांना दिल्या शुभेच्छा; केले तोंडभरून कौतुक

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?
4

‘मी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन… पण, मी स्वतःला बदलणार नाही’, असं ‘का’ म्हणाला होता ‘धुरंधर’ अभिनेता अक्षय खन्ना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.