Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘Thamma’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,वर्ल्डवाइड १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

Thamma Box Office: थामा या हॉरर-कॉमेडी चित्रपटाने फक्त पहिल्या चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 26, 2025 | 03:00 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना स्टारर “थामा” हा चित्रपट या वर्षातील सर्वात अपेक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये “थामा” बद्दल उत्सुकत निर्माण झाली होती. २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सिनेमागृहांमध्ये रिलीज झालेल्या या हॉरर-कॉमेडी चित्रपटानं फक्त पहिल्या चार दिवसांतच बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. भारतभरात चित्रपटाने सुमारे ६५.६० कोटी रुपये कमावले आहेत.आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट ‘थामा’ ही निरेन भट्ट, सुरेश मैथ्यू आणि अरुण फालरा यांच्या लेखनात तयार झाली आहे.

हा चित्रपट मॅडॉक हॉरर-कॉमेडी युनिव्हर्स (MHCU) चा पाचवा चित्रपट असून, याआधी ‘स्त्री’, ‘स्त्री २’, ‘भेड़िया’ आणि ‘मुंज्या’ सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर घर केले होते. ‘थामा’ची पहिली कामगिरी पाहता, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानेही प्रेक्षकांमध्ये चांगली छाप सोडली आहे.

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, आयुष्मान खुराणाची हॉरर-कॉमेडी फिल्म ‘थामा’ ने बॉक्स ऑफिसवर ५व्या दिवशी १३ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. ओपनिंग डेवर २४ कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर थोडीशी घसरण झाली, तरी प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे.

‘मला सलमानबरोबर सिनेमा करायचाच नाही’; बॉलीवूडच्या दबंगबद्दल असं का म्हणाले महेश मांजरेकर ?

भारतभर चित्रपटाने आतापर्यंत ७८.६० कोटी रुपये कमावले आहेत. तर, वर्ल्डवाइड कलेक्शन पाहता ‘थामा’ ने १०५.५ कोटी रुपये कमावून स्वतःला १०० कोटी क्लबमध्ये सामील केले आहे.


‘अप्पी आमची कलेक्टर’च्या अभिनेत्रीच्या आयुष्यात खऱ्या अर्जुनची एंट्री; शिवानी- अमितचा साखरपुडा लूक समोर, Video व्हायरल

आयुष्मान खुराणाची हॉरर-कॉमेडी फिल्म ‘थामा’ ने वर्ल्डवाइड १०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला असला, तरीही ती काही सुपरहिट चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे. सध्याच्या परिस्थितीत, ‘थामा’ ऋषभ शेट्टीची ‘कांतारा चैप्टर १’ ८००.२ कोटी, अहान पांडेची ‘सैयारा’ ५७०.३२ कोटी, रजनीकांतची ‘कुली’ ५१८ कोटी, ऋतिक रोशनची ‘वॉर २’ ३६४.३५ कोटी आणि पवन कल्याणची ‘दे कॉल हिम ओजी’ २९४.८७ कोटी या चित्रपटांच्या मागे आहे. या आकडेवारीवरून दिसून येते की, ‘थामा’ ने सुरुवातीला दमदार कमाई केली असली तरी बॉक्स ऑफिसवर अजूनही काही ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या तुलनेत मागे आहे.

Web Title: Thamma box office collection day 5 ayushmann khurrana rashmika mandanna film earned around 13 cr in india worldwide crossed 100 cr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • bollywood movies
  • rashmika mandanna
  • Thamma

संबंधित बातम्या

Rashmika Mandanna च्या ‘The Girlfriend’ चित्रपटाचा Trailer प्रदर्शित! ‘टॉक्सिक लव्ह स्टोरी’ मध्ये भावनिक ट्विस्ट
1

Rashmika Mandanna च्या ‘The Girlfriend’ चित्रपटाचा Trailer प्रदर्शित! ‘टॉक्सिक लव्ह स्टोरी’ मध्ये भावनिक ट्विस्ट

जटाधारच्या क्लायमॅक्सचे सलग ३ दिवस शूटिंग, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

जटाधारच्या क्लायमॅक्सचे सलग ३ दिवस शूटिंग, चित्रपट ‘या’ दिवशी होणार रिलीज

”भूमिका योग्य वाटली नाही”,परेश रावल यांनी अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ चित्रपट नाकारला, म्हणाले..
3

”भूमिका योग्य वाटली नाही”,परेश रावल यांनी अजय देवगणचा ‘दृश्यम 3’ चित्रपट नाकारला, म्हणाले..

IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?
4

IND-SRI सामना बघता बघता मृत्यूनं घातला होता घाला! बॉलिवूडचा हा मराठमोळा अभिनेता तुम्हाला माहितीये का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.