Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीला गमावल्याने झाली भावुक, शेअर केली पोस्ट!

आजीच्या निधनाची बातमी शेअर करताना टेलिव्हिजन अभिनेत्री टीना दत्ता भावुक होताना दिसली आहे. तिने तिच्या आजीसोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणीही शेअर केले आहे. अभिनेत्रीची पोस्ट पाहून आता चाहते देखील भावुक झाले आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 15, 2025 | 02:50 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

‘बिग बॉस’ सिझन १६ मधील प्रसिद्ध अभिनेत्री टीना दत्ता वर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ११ जानेवारी २०२५ रोजी टेलिव्हिजन अभिनेत्री टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले होते. याची माहिती अभिनेत्रीने आज सोशल मीडियावर शेअर केली आहे. अभिनेत्रीने एक भावनिक पोस्ट लिहिली आणि त्यांच्या आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट पाहून चाहते देखील आता भावुक झाले आहेत.

११ जानेवारी २०२५ रोजी टेलिव्हिजन अभिनेत्री टीना दत्ता हिच्या आजीचे निधन झाले आहे. आज बुधवारी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि त्यांच्या आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. तिच्या आजीसोबत न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना टीना लिहिते, ‘आणि माझ्या हृदयाचा एक तुकडा गमावला.. अशी व्यक्ती जी मला खूप प्रिय होती आणि माझ्यावर मनापासून प्रेम करत होती.. ती माझी सुरक्षित जागा होती.’ माझा कम्फर्ट झोन, माझा आनंद, तिचे आता मला किस करून प्रेम करणे नाही, आता गाल घासणे नाही आणि गाल ओढणे नाही, आता त्यांना त्रास देणे नाही आणि माझ्या हातावर नेलपॉलिश लावायला लावणे नाही, आता त्यांना माझ्यासाठी सर्व छान गोड पदार्थ आणि उपभोग शिजवायला लावणे नाही, नाही.’ असे लिहून अभिनेत्रीने ही बातमी शेअर केली आहे.

‘गेम चेंजर’चे बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहून दिग्दर्शक शंकर नाराज, म्हणाले – ‘चित्रपटाच्या निकालाने…’!

 

टीना तिच्या आजीच्या आठवणींमध्ये हरवून गेली
टीनाने पुढे लिहिले की, ‘आज मी कितीही कमी आध्यात्मिक आहे, त्याचे सर्व श्रेय अम्मांना जाते. मला तुझी खूप आठवण येईल अम्मा. तुमच्याशिवाय गोष्टी कधीच पूर्ण वाटणार नाहीत. मला शब्द कमी पडत आहेत, तू माझ्या हृदयातीळ खूप मोठा स्थान आहे आणि उलट, मला माहित आहे की मीच तुझी एकमेव आवडती व्यक्ती आहे, खूप खूप प्रेम अम्मा.’ असे लिहून अभिनेत्री भावुक होताना दिसली आहे.

टीनाला तिच्या आजीसारखे सुंदर व्हायचे आहे.
फुडें ती म्हणाली, ‘ती सर्वात सुंदर व्यक्ती होती आणि तिची त्वचा इतर कोणत्याही गोष्टीसारखी चमकत होती, कोणतेही मॉइश्चरायझर किंवा लोशन नव्हते, फक्त नैसर्गिक सौंदर्य होते आणि मी तिच्या गालावर माझे गाल घासून म्हणायचे ‘अम्मा एकटू सुंदर कोरे दाना’ (मला तुझ्यासारखे सुंदर कर) माझी सुंदरी मला तुझी खूप आठवण येईल.

‘स्टाईल’फेम अभिनेत्याने २६ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडशी लग्न, वर्षभरातच पत्नीचं धर्मांतर; इस्लाम धर्म स्वीकारण्यावरून नेटकरी भडकले

टीना दत्ताचे काम
अभिनेत्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, टीनाला ‘उतरन’ या नाटक मालिकेत ‘इच्छा’ची भूमिका साकारल्यानंतर लोकप्रियता मिळाली, ज्यामध्ये रश्मी देसाई, नंदीश संधू, रोहित खुराणा, श्रीजिता डे आणि मृणाल जैन देखील होते. ती शेवटची १० एप्रिल ते २२ सप्टेंबर २०२३ दरम्यान प्रसारित झालेल्या ‘हम रहें ना रहें हम’ या मालिकेत दिसली होती. या शोमध्ये जय भानुशाली देखील मुख्य भूमिकेत दिसला होता. यानंतर अभिनेत्री ‘बिग बॉस’ सिझन १६ मध्ये चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसली.

Web Title: Tina dutta grandmother passed away actress pens emotional note says i lost piece of my heart shares pics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • Bigg Boss
  • Indian Television

संबंधित बातम्या

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत
1

प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहता दुसऱ्यांदा झाला बाबा; लग्नाच्या १३ वर्षानंतर केले गोंडस मुलीचे स्वागत

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर
2

Bigg Boss 19 च्या स्पर्धकांची नवी यादी समोर, 16 नावं होतील अंतिम; आतापर्यंत 45 Influencers ना मिळाली ऑफर

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ
3

कोण आहे ‘हे’ लेस्बियन कपल? ज्यांनी ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करताच सोशल मीडियावर उडाली खळबळ

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र
4

‘स्टार परिवार’ रक्षाबंधन धमक्यात साजरी करण्यासाठी सज्ज, ‘बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ सर्व दिसणार एकत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.