Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिव्या अग्रवालचे प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप; अभिनेत्याने ‘फुटेजसाठी काहीही कर’ म्हणत दिलं प्रत्युत्तर

प्रिन्स नरुला आणि दिव्या अग्रवाल यांच्यातील ऑनलाइन वादविवाद सुरु झाला आहे. अभिनेत्रीने प्रिन्सच्या चाहत्यांवर बलात्काराच्या धमक्यांचा आरोप केला आहे. आणि आता हे प्रकरण आणखी वाढलेलं दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2026 | 09:10 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • दिव्या अग्रवालचे प्रिन्स नरुलाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप
  • अभिनेत्याने फटकारत दिले प्रत्युत्तर
  • दिव्या अग्रवाल आणि प्रिन्स नरुलाचा वाद काय?
 

प्रिन्स नरुला आणि दिव्या अग्रवाल या दोघांना एकाच रिॲलिटी शोमधून मोठी ओळख मिळाली. विशेषतः स्प्लिट्सव्हिला या शोमुळे दोघांची लोकप्रियता वाढली आहे. त्या काळात त्यांच्यात चांगली बॉन्डिंग होती आणि दिव्या अग्रवाल प्रिन्स नरुलाला आपला भाऊही म्हणायची. मात्र ज्या रिॲलिटी शोमुळे त्यांचं नातं जुळलं, त्याच प्रकारच्या दुसऱ्या शोमुळे त्यांच्या नात्यात दुरावा देखील निर्माण झाला. सध्या दोघांमधील वाद इतका वाढला आहे की ते सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.

The 50 या शोदरम्यान प्रिन्स नरूला आणि दिव्या अग्रवाल यांच्यात जोरदार वाद झालेला दिसून येत आहे. त्या वेळी दिव्याने प्रिन्सवर इतर स्पर्धकांना नियंत्रित करण्याचा आणि त्यांच्यावर वर्चस्व गाजवण्याचा आरोप केला होता. शोमधील हा वाद नंतर सोशल मीडियावरही पोहोचला. यानंतर दिव्या अग्रवालने सोशल मीडियावर पोस्ट करत प्रिन्स नरुलाच्या काही चाहत्यांवर गंभीर आरोप केले. तिच्या म्हणण्यानुसार, काही फॅन्स तिला धमक्या देत असून काही जणांनी तर तिला बलात्काराच्या धमक्याही दिल्याचा दावा तिने केला आहे. त्यामुळे हा वाद सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

झी सिने अवॉर्ड मध्ये अंशुल गर्ग यांच्या पहिल्या चित्रपटाची मोठी कामगिरी; मिलाप जावेरी यांना २५ वर्षांत मिळाला पहिला अवॉर्ड

प्रिन्स नरुलाने दिव्या अग्रवालने केलेल्या गंभीर आरोपांवर प्रतिक्रिया देत खडेबोल सुनावले. प्रिन्स नरूला म्हणाला की, त्याने शोमध्ये गेमवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांनी कधीही दिव्याला वैयक्तिकरित्या डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला नाही. याशिवाय त्याने असा आरोपही केला की, दिव्या अग्रवाल फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी रिॲलिटी शोमध्ये नाती निर्माण करते. त्यामुळे दोघांमधील हा वाद सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

प्रिन्स नरुलाने त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत दिव्या अग्रवालवर पलटवार केला. त्या व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, दिव्या फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी उत्सुक आहेत.

Vijay -Rashmikaने शेअर केले मेहंदीचे खास क्षण, सोशल मीडियावर येताच झालं व्हायरल

प्रिन्स पुढे म्हणाला की, दिव्या केवळ लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी शोमध्ये नाती निर्माण करते. तसेच त्यांनी दिव्याने केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचेही सांगितले. याशिवाय प्रिन्सने असा दावा केला की, दिव्याने एपिसोड पाहिला नाही असे सांगणेही खोटे आहे. त्याने तिला फटकारत म्हटले की, दिव्या स्वतःला जितकी मोठी सेलिब्रिटी समजते, प्रत्यक्षात ती तितकी मोठी नाही. आपली प्रतिक्रिया संपवताना प्रिन्सने लिहिले, “फरक फक्त इतकाच आहे की, तुझ्यासाठी हा शो नात्यांपेक्षा मोठा होता. आणि हो, मी हा गेम डॉमिनेट केला, पण तुला नाही. देव तुझं भलं करो.”

Web Title: Tv prince narula and divya agarwal relationship strained latter alleges actor fans of threatening

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Reality Show

संबंधित बातम्या

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक
1

तब्बल १३ वर्षांनी अभिजीत सावंतचा मराठी चित्रपटात कमबॅक; ‘सखे गं साजणी’साठी गायले टायटल ट्रॅक

60 घरे, 100 टँकर पाणी; ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्यासाठी उभारला 2.5 एकरांचा भव्य सेट
2

60 घरे, 100 टँकर पाणी; ‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’ गाण्यासाठी उभारला 2.5 एकरांचा भव्य सेट

रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात
3

रहस्य, थरार आणि भव्य कथा; ‘घबाडकुंड’ चित्रपटातून मराठीत ‘युनिव्हर्स’ची सुरुवात

Kritika Gaurav Wedding: कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण; क्वर्की आफ्टर-पार्टी इन्व्हिटेशन व्हायरल
4

Kritika Gaurav Wedding: कृतिका कामरा आणि गौरवचं लग्नाचं अनोखं निमंत्रण; क्वर्की आफ्टर-पार्टी इन्व्हिटेशन व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.