Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तू दुधासारखी गोरी नाहीस…’, वाणी कपूरला स्वतःच्या रंगाची वाटली लाज; निर्मात्यांकडून मिळाला टोमणा

वाणी कपूरने दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीमध्ये सुरुवातीच्या काळात तिला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला होता याबद्दल मोठा खुलासा केला आहे. निर्मात्यांनी तिच्या रंगावरून तिला नाकारले होते.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2025 | 05:27 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

परदेशातून येऊन बॉलीवूडमध्ये स्वतःसाठी स्थान निर्माण करणे सोपे नाही. जर तुम्ही चित्रपट कुटुंबाशी संबंधित नसाल किंवा एखादा मोठा चित्रपट निर्माता तुम्हाला लाँच करत नसेल, तर तुमच्यासाठी हा प्रवास आणखी कठीण होतो. वाणी कपूर शेवटची ‘रेड २’ या चित्रपटामध्ये दिसली होती. अभिनेत्री तिच्या आगामी ‘अबीर गुलाल’ चित्रपटाबद्दल चर्चेत होती, जो चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही आहे. फवाद खानसोबतच्या काही वादामुळे हा चित्रपट भारतात रद्द करण्यात आला आहे. अलीकडेच, वाणी कपूरने न्यूज18 शोशाशी तिच्या चित्रपट जगतातील प्रवासाबद्दल खास संवाद साधला आहे. आणि तिला इंडस्ट्रीमध्ये प्रवास करताना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागला हे देखील अभिनेत्री सांगितले आहे.

‘Avatar Fire And Ash’ चे नवे पोस्टर प्रदर्शित, चित्रपटात नव्या खलनायकाची एन्ट्री; कधी रिलीज होणार ट्रेलर?

वाणी कपूर म्हणाली की इंडस्ट्रीच्या सुरुवातीच्या काळात तिला रंगभेद आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिचा रंग गोरा नसल्यामुळे एका चित्रपटातून तिला काढून टाकण्यात आले होते आणि तिला हे थेट नाही तर दुसऱ्या कोणाच्या तरी संवादातून समजले. तू पुढे म्हणाली की, तिने त्यावेळी स्वतःला सांगितले होते की, ‘जर हे तिच्यासाठी आवश्यक असेल, तर मी अशा प्रोजेक्टचा भाग होऊ इच्छित नाही आणि तिला खात्री आहे की ती मुंबईत स्वतःसाठी एक चांगला चित्रपट निर्माता शोधू शकेल.’ हा निर्णय अभिनेत्रीने घेतला होता. अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘तो चित्रपट निर्माता मुंबईचा नव्हता.’

वाणी कपूरने व्यक्त केल्या भावना
वाणी पुढे म्हणाली की, आजही लोक तिला सांगतात की ती खूप शरीराने बारीक आहे आणि तिचे वजन वाढले पाहिजे, परंतु ती या गोष्टींचा तिच्यावर फारसा परिणाम होऊ देत नाही. ती म्हणाली, ‘मी माझ्या शरीरावर आनंदी आहे, मी तंदुरुस्त आहे आणि मी स्वतःवर प्रेम करते. कधीकधी तुम्हाला समजत नाही की हे सर्व लोक तुमच्या काळजीने हे बोलत आहेत की असेच बोलत आहेत’.

चाहत्यानंतर आता श्रद्धा कपूरला ‘Saiyaara’ चं लागलं वेड, म्हणाली ‘आणखी ५ वेळा बघेल..’

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, वाणी कपूर आता मंडला मर्डर्समध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मर्दानीचे दिग्दर्शक गोपी पुथरन हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. वाणी म्हणते, ‘काळ आता बदलत आहे, लोकांना मजबूत महिला पात्रे आवडत आहेत, परंतु अनेकदा महिलांची ताकद ‘रागा’शी जोडली जाते, जे योग्य नाही.’ ती पुढे म्हणाली की आत्मविश्वासाने बोलणे आणि मत असणे हे रागाचे लक्षण नाही. तिचा मुद्दा स्पष्ट करताना वाणी म्हणाली की प्रत्येक वेळी गप्प राहणे योग्य नाही.

Web Title: Vaani kapoor spilled beans on being rejected for not being milky white facing body shaming says now not affected

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 05:27 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood Actress
  • entertainment

संबंधित बातम्या

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..
1

”आता 500-600 कोटींच्या…”, Spirit आणि “कल्की चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर Deepika Padukoneने दिली प्रतिक्रिया, म्हणाली..

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
3

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
4

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.