• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Avatar Fire And Ash New Poster Release Makers Introduces New Villain Varang In The Movie

‘Avatar Fire And Ash’ चे नवे पोस्टर प्रदर्शित, चित्रपटात नव्या खलनायकाची एन्ट्री; कधी रिलीज होणार ट्रेलर?

जेम्स कॅमेरॉनच्या बहुप्रतिक्षित 'अवतार: फायर अँड ॲश' या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज झाल्याने, चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटामध्ये आता नवा खलनायक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 22, 2025 | 04:21 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

‘अवतार’ हा हॉलिवूड चित्रपट भारतातही खूप लोकप्रिय आहे आणि प्रेक्षक त्याच्या पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आतापर्यंत या फ्रँचायझीचे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही भाग प्रेक्षकांना आवडले आहेत आणि चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. आता तिसऱ्या भागाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण निर्मात्यांनी ‘अवतार: फायर अँड ॲश’ चे नवीन पोस्टर रिलीज केले आहे. यासोबतच चित्रपटाबद्दल एक मोठी अपडेट देखील शेअर करण्यात आली आहे. ही माहिती काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

ट्विंकल खन्ना आणि काजोलची पहिल्यांदाच रंगणार केमिस्ट्री, ‘Two Much’ या नवीन टॉक शोसह परतल्या अभिनेत्री!

चित्रपट १९ डिसेंबर रोजी होणार प्रदर्शित
जेम्स कॅमेरॉनचा ‘अवतार: फायर अँड अ‍ॅश’ हा चित्रपट ‘पँडोराची कहाणी पुढे नेण्यासाठी सज्ज आहे. निर्मात्यांनी चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एक मोठी अपडेट देखील दिली आहे. या पोस्टरसोबत निर्मात्यांनी चित्रपटाच्या नवीन खलनायकाची माहिती देखील दिली आहे. चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले आहे की, ‘अवतार: फायर अँड अ‍ॅशमध्ये वरंगला भेटा.’ याद्वारे निर्मात्यांनी असेही सांगितले आहे की चित्रपटाचा ट्रेलर २५ जुलै रोजी ‘द फॅन्टास्टिक फोर: फर्स्ट स्टेप्स’ प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटासह थिएटरमध्ये दिसणार आहे. ‘अवतार: फायर अँड अ‍ॅश’ १९ डिसेंबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Meet Varang in Avatar: Fire and Ash.

Be among the first to watch the trailer, exclusively in theaters this weekend with The Fantastic Four: First Steps. pic.twitter.com/MZi0jhBCI5

— Avatar (@officialavatar) July 21, 2025

चित्रपटात एका नवीन खलनायकाची एन्ट्री
नवीन खलनायक वरंगच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल आणखी उत्सुकता निर्माण झाली आहे. वरंगची व्यक्तिरेखा अभिनेता उना चॅप्लिनने साकारली आहे. निर्मात्यांनी वरंगचे एक नवीन पोस्टर रिलीज केले आहे आणि त्याला मांगकवान कुळाचा किंवा अ‍ॅश पीपलचा नेता म्हणून वर्णन केले आहे. नावी ज्वालामुखीजवळील धोकादायक भागात राहतो. ज्यामुळे पेंडोराच्या वातावरणात एक नवीन रंग पाहायला मिळणार आहे. वरंगच्या व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीमुळे चित्रपट आणखी मनोरंजक होईल अशी अपेक्षा आहे. तसेच या चित्रपटाची कधी आधीपेक्षा जास्त मनोरंजक असणार आहे.

खूप गंभीर आजाराने ग्रस्त होते राकेश रोशन? अखेर रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, चाहत्यांना दिला संदेश

वरंगच्या आगमनाने कथेला एक नवीन वळण मिळेल
एम्पायरशी अलिकडेच झालेल्या संभाषणात, चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन म्हणाले की वरंग हे पात्र अडचणींना तोंड देणाऱ्यांचा नेता आहे. यामुळे ते आणखी कठोर दाखवण्यात आले आहे. ते त्यांच्यासाठी काहीही करेल, अगदी ज्या गोष्टी आपण वाईट मानतो त्या देखील हे पात्र करणार आहे. दिग्दर्शक म्हणाले की यावेळी आपल्याला या पलीकडे जायचे आहे की सर्व मानव वाईट आहेत, सर्व नावी चांगले आहेत.

Web Title: Avatar fire and ash new poster release makers introduces new villain varang in the movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Hollywood
  • Hollywood News

संबंधित बातम्या

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक
1

Thama Teaser: ‘थामा’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; प्रेक्षकांना भयपटासह प्रेमकथेची मिळणार झलक

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी
2

रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाच्या सेटवर मोठी दुर्घटना, खराब अन्न खाल्ल्याने १२० क्रू मेंबर्स पडले आजारी

Manika Vishwakarma: मनिका विश्वकर्मा बनली २०२५ ची मिस युनिव्हर्स इंडिया, जागतिक मंचावर करणार भारताचे प्रतिनिधित्व
3

Manika Vishwakarma: मनिका विश्वकर्मा बनली २०२५ ची मिस युनिव्हर्स इंडिया, जागतिक मंचावर करणार भारताचे प्रतिनिधित्व

फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा, ‘3 इडियट्स’मधील प्राध्यापक Achyut Potdar यांचे निधन! 125 चित्रपटांमध्ये केले होते काम
4

फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा, ‘3 इडियट्स’मधील प्राध्यापक Achyut Potdar यांचे निधन! 125 चित्रपटांमध्ये केले होते काम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

Weather Update: रस्ते, महामार्ग, रेल्वे, विमानतळ, सर्वत्र पाणीच पाणी, नागरिकांचा खोळंबा, हवामान विभागाचा नवीन अलर्ट काय?

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

पुणे पोलिसांची ड्रोनद्वारे अवैध धंद्यावर कारवाई; एकाच दिवशी तब्बल…

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Pitru Paksha 2025: पितृपक्ष कधी सुरू होणार? तृतीया-चतुर्थी श्राद्ध एकाच दिवशी, जाणून घ्या

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Mumbai Rain Update : मिठी नदीला पूराचा धोका, NDRF दाखल, नागरिकांचंही स्थलांतर

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

Konkan Rain Update: कोकणाला धू-धू धुतलं; चिपळूण, रत्नागिरीत पाणी शिरले, सिंधुदुर्गमध्ये तर…

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

किम जोंग उनची सटकली; दक्षिण कोरिया आणि अमेरिकेला दिला खतरनाक इशारा

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

मुंढव्यात राडा, हॉटेल मालकासह पब बॉईज अन् रहिवशांमध्ये वाद; नेमकं काय घडल?

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Nashik News : धक्कादायक! 200 फूट खोल दरीत भाविकांचा ट्रॅक्टर कोसळला, दोन जणांचा मृत्यू तर 13 जण जखमी

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Navi mumbai : वनमंत्री गणेश नाईक यांचा पोलिस व महापालिका आयुक्तांशी संवाद

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Nagpur : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करा-वडेट्टीवार

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Chhatrapati Sambhajinagar : शेतकरी संकटात, शेतातील पीक झाले आडवे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.