Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज; बजरंगबलींबाबत व्यक्त केली भावना

हनुमान जयंतीनिमित्त 'वाराणसी'च्या निर्मात्यांनी एक विशेष सरप्राईज दिले. ज्यामध्ये त्यांनी भगवान हनुमानाबद्दल एक खास आठवण लिहिली आहे. त्यांनी नक्की काऊ लिहिले हे आपण जाणून घेणार आहोत.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 02, 2026 | 11:55 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’ चे सरप्राईज
  • निर्मात्यांनी बजरंगबलींबाबत व्यक्त केली भावना
  • ‘वाराणसी’ कधी होणार प्रदर्शित?
 

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर देशभरात भक्तीचा आणि उत्साहाचा माहोल पाहायला मिळत आहे. या खास दिवशी केवळ भक्तच नव्हे, तर चित्रपटसृष्टीही भक्तिभावाने रंगलेली दिसते आहे. आगामी ‘वाराणसी’ या भव्य चित्रपटाच्या मेकर्सनीही हनुमान जयंतीनिमित्त एक खास व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना अनोख्या शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओमध्ये भगवान हनुमानाची प्रभावी झलक पाहायला मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Ramayana : भगवान रामांच्या अवतारात रणवीरला पाहून मंत्रमुग्ध झाले चाहते; चित्रपटाबद्दलची उत्सुकता शिगेला

‘वाराणसी’च्या निर्मात्यांनी केले अभिनंदन

‘वाराणसी’च्या टीमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केलेल्या या फर्स्ट लुक क्लिपमध्ये आध्यात्मिक आणि भव्यतेचा संगम दिसतो आहे. “आपल्या आतल्या शक्तीचा उत्सव साजरा करा, त्या भक्तीचा उत्सव साजरा करा जी पर्वतांनाही हलवू शकते,” असा अर्थपूर्ण संदेश देत मेकर्सनी प्रेक्षकांच्या भावनांना समजून घेतले आहे. या पोस्टवर चाहत्यांनीही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत हनुमान जयंतीच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

 

Celebrate the power within.
Celebrate the devotion that moves mountains.
And build them if needed. 🚩🚩🚩🚩🏹#HANUMANJAYANTI #Varanasi pic.twitter.com/yCFLPzMVpl
— Varanasi (@VaranasiMovie) April 2, 2026

टीझर कधी झाला रिलीज?

या चित्रपटाचा टीझर मागील वर्षी १५ नोव्हेंबर रोजी एस. एस. राजामौली यांच्या उपस्थितीत हैदराबादमध्ये एका भव्य लाईव्ह इव्हेंटदरम्यान लाँच करण्यात आला होता. टीझरची सुरुवात वाराणसीच्या पवित्र नगरीच्या दृश्यांनी होते, जिथे ऋषी-मुनी हवन करताना दिसतात. त्यानंतर विविध प्राणी, एक वानर आणि पुढे भगवान हनुमानाचा शक्तिशाली अवतार प्रकट होतो. लंका दहन करताना आणि पर्वत उचलताना दाखवलेले हनुमानाचे दृश्य प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले.

स्वामींच्या कृपेने ‘सनई चौघडे’चा पहिल्याच आठवड्यात दबदबा; टॉप 10 मध्ये मालिकेने मिळवले स्थान

‘वाराणसी’ कधी होणार प्रदर्शित?

या भव्य प्रोजेक्टच्या लाँचवेळी महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारखे मोठे कलाकार उपस्थित होते. ‘वाराणसी’ हा चित्रपट २०२७ साली प्रदर्शित होणार असून, त्यातील भव्यता, आध्यात्मिकता आणि तांत्रिक उत्कृष्टता यामुळे हा चित्रपट भारतीय सिनेमासाठी एक मोठा टप्पा ठरणार आहे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने समोर आलेली ही झलक केवळ एक टीझर नसून, श्रद्धा, शक्ती आणि भारतीय संस्कृतीचा भव्य उत्सव असल्याचं स्पष्टपणे जाणवतं.

Web Title: Varanasi makers celebrate hanuman jayanti praise lord hanuman in a tweet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Tollywood Actor

संबंधित बातम्या

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
1

Threat email: बॉलिवूडमध्ये खळबळ! अमिताभ बच्चन यांचा ‘जलसा’ बंगला ग्रेनेडने उडवण्याची धमकी, कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
2

Exclusive: मालिका, ओटीटी गाजवलं; आता मोठ्या पडद्यावर झळकणार अक्षया नाईक! पहिल्या सिनेमाबद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक
3

Prabhas Fauzi: प्रभासच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट! ‘फौजी’चं नवं पोस्टर रिलीज; पाहा हटके लूक

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?
4

Udta Teer Movie Review: भन्नाट प्रसंग, अनपेक्षित ट्विस्ट आणि हास्याचा तडका; आयुष्मान खुरानाचा सिनेमा कसा आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.