Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरुण धवनने घेतले लालबागच्या राज्याचे दर्शन, पंडालबाहेर चाहत्यांची जमली गर्दी; पाहा व्हिडीओ

गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आजकाल अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी वेगवेगळ्या मंडपांना भेट देताना दिसत आहेत. वरुण धवननेही लालबागच्या राजाचे दर्श घेतले आहे. तसेच सोशल मीडियावर अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 29, 2025 | 05:31 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • वरुण धवनने घेतले बाप्पाचे दर्शन
  • पंडालबाहेर वरूनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी
  • वरूनचा दर्शनाचा व्हिडीओ व्हायरल
शुक्रवारी, बॉलीवूड अभिनेता वरुण धवनने मुंबईतील प्रसिद्ध गणपती पंडाल, लालबागचा राजा येथे भेट देऊन बाप्पाचे दर्शन घेतले आहे. तो पिवळा कुर्ता घालून गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तिथे पोहचला. दर्शनापूर्वी आणि नंतर, वरुणने पापाराझींना बरेच फोटो दिले आणि त्याच्या अनेक चाहत्यांनाही भेट दिली. तसेच अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली. आता वरूनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वरुण धवनने गणपती बाप्पाचे घेतले दर्शन
अनेक व्हायरल व्हिडिओंमध्ये वरुण धवन लालबागच्या राजाला भेट देताना दिसत आहे. तो गणपतीच्या मूर्तीसमोर डोके टेकवून बराच वेळ प्रार्थना करताना दिसत आहे. वरुणने गणपती बाप्पाचा प्रसादही घेतला. वरुण व्यतिरिक्त, अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री देखील लालबागच्या राजाला दर्शनासाठी पोहोचत आहेत. ज्यासगळ्यांचे व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’च्या टीझरने वाढवली चाहत्यांची उत्सुकता, म्हणाले ‘फुल धमाका’

 

अभिनेत्याने काढले चाहत्यांसोबत फोटो
पंडालमध्ये जाण्यापूर्वी आणि नंतर, वरुण धवनला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमली होती. अशा परिस्थितीत, अभिनेत्याने सर्वांना नमस्कार केला आणि काही पोलिस अधिकारी आणि चाहत्यांसोबत फोटोही काढले. वरुणने कोणत्याही चाहत्याला निराश केले नाही. नंतर तो पापाराझीच्या स्कूटरवर बसलेला देखील दिसला. याद्वारे तो गर्दीच्या ठिकाणाहून बाहेर पडताना दिसला आहे.

‘Baaghi 4’ चा ट्रेलर कधी होणार प्रदर्शित? चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष, चाहत्यांची वाढली उत्सुकता

आगामी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
लालबागचा राजा दर्शनापूर्वी, वरुण धवनच्या आगामी ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ या चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्हवी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. हा एक हलकाफुलका विनोदी चित्रपट आहे. यात रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा ​​देखील दिसणार आहेत. ‘थामा’ चित्रपटात देखील वरुण धवन पाहुण्या कलाकारात दिसणार आहे, तो त्यात ‘भेडिया’ची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Web Title: Varun dhawan offers prayers at lalbaugcha raja greets fans outside pandal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • entertainment
  • Ganesh Chaturthi 2026
  • Varun Dhawan

संबंधित बातम्या

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…
1

पुणेकरांसाठी गूड न्यूज! गणेशोत्सवात मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; रात्री 2 अन् अनंत चतुर्दशीला सलग 41 तास…

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव
2

Sanai Chaughade Serial: ‘सनई चौघडे’मध्ये रंगणार कोकणचा पारंपरिक गणेशोत्सव; परब कुटुंब जाणार गावी, चिन्मयीने सांगितला खास अनुभव

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह
3

Maitreya Marathi Movie: बाप्पाच्या भक्तीत रंगून गेलं ‘मैत्रेया’; ‘तुझे नाव घेता’ गाण्याने वाढवला गणेशोत्सवाचा उत्साह

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या
4

Hartalika 2026: हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी करायचा आणि कधी सोडायचा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.