वरुण धवनने एका मुलाखतीत सांगितले की, त्याच्या कुटुंबाला अंडरवर्ल्डकडून धमक्या मिळाल्या होत्या. कर्मचाऱ्यांनी घराचा संपूर्ण पत्ता सांगितल्यामुळे त्या सर्वांना एका दिवसासाठी दुसरीकडे राहावे लागले.
वरुण धवनने आपल्या मुलीला Hip Dysplasia हा आजार असल्याचा खुलासा केला असून या आजाराविषयी फारशी कुणाला माहिती नाही. हा आजार बहुतेकवेळी नवजात शिशुंंमध्ये आढळून येतो.
Varun Dhawan MMMOCL Viral Video: सध्या सोशल मीडियावर अभिनेता वरूण धवनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यात त्याने मुंबई मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसत आहे.
बॉर्डर २" च्या रिलीजपूर्वी, वरुण धवनने सोशल मीडियावर "आस्क मी" सेशनमध्ये भाग घेतला यावेळी एका पाकिस्तानी चाहत्याने त्याला प्रश्न विचारला, यावर अभिनेत्याने मजेशीर उत्तर दिले आहे
वरुण धवन, मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे यांचा आगामी चित्रपट "है जवानी तो इश्क होना है" ची रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा चित्रपट सिनेमागृहात कधी प्रदर्शित होणार आहे जाणून…
'सनी संस्कार की तुलसी कुमारी'ने प्रदर्शनाच्या चार दिवसांत चांगली कमाई केली आहे, या चित्रपटाने त्याच्या बजेटच्या जास्त देखील कमाई अजून केली नाही आहे. चित्रपटाचे आतापर्यंतची कमाई आपण आता जाणून घेणार…
"कांतारा चॅप्टर १" आणि "सनी संस्कार की तुलसी कुमारी" हे दोन चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाले आहेत. "कांतारा" ने बरीच चर्चा निर्माण केली असली तरी, वरुण धवन आणि जान्हवी कपूर…