Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sonam Wangchuk : ‘अशी कायरता कधी पाहिलीये का?’ विशाल दादलानी भडकला! व्यक्त केला राग, म्हणाला ‘जागे व्हा!’

सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर गायक-संगीतकार विशाल दादलानीने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "जर आता नाही तुम्ही जागलात तर कधी जागणार आहात?" असे म्हणत त्याने देशवासियांना प्रश्न विचारला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 06:06 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • पत्नीने तसेच इतर आंदोलकांनी शंका व्यक्त केली आहे.
  • जर आता नाही तुम्ही जागलात तर कधी जागणार आहात? रागाने माझं मेंदू फाटणार आहे.”
  • जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आमरण उपोषणाला बसले आहेत.
Sonam Wangchuk हे नाव जगभरात चर्चेचा विषय बनत चालले आहे. सोनम यांनी देशाच्या शैक्षणिक भवितव्यासाठी आमरण उपोषण जाहीर केले होते. 20 दिवसानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे सांगत त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल केले गेले. सोनम यांना सफदरजंग रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात यावे अशी मागणी पत्नी डॉ. गीतांजली तसेच उपस्थित सर्व तरुणांची आहे. न्यालयाकडून कोणतेही ऑर्डर नसताना Sonam Wangchuk यांना उचलून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना त्यांच्या खाजगी डॉक्टरांनाही भेटू दिले जात नाहीये म्हणून त्यांच्या पत्नीने तसेच इतर आंदोलकांनी शंका व्यक्त केली आहे.

Salman Khan : सलमान खानच्या हस्ते घरांच्या चाव्या, झोपडपट्टीधारकांच्या आयुष्यात नवी सुरुवात

अशामध्ये बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक तसेच संगीतकार विशाल दादलानीने देशाविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत तो म्हणाला आहे की, “तुम्ही अशी कायरता कधी पाहिली आहे का? सोनमजी यांना जबरदस्ती उचलून नेण्यात आले आहे. या देशाचं या लोकांनी जे हाल केलं आहे ते पाहून माझं हृदय तुटत आहे. माझ्या देशवासियांनो! तुम्ही कधी जागणार आहात? जर आता नाही तुम्ही जागलात तर कधी जागणार आहात? रागाने माझं मेंदू फाटणार आहे.”

Subodh Bhave : ‘तुला अक्कल आहे का?’ श्रेयस तळपदेनं मध्यरात्री सुबोध भावेला घरी बोलावून चांगलंच सुनावलं, नेमकं काय झालं

सोनम वांगचुक यांना शनिवारी पोलिसांनी ज्याप्रकारे उचलून नेलं. त्यावर विशाल दादलानीने राग व्यक्त केला आहे. 20 दिवसांपासून सोनम उपोषणावर आहेत. अशामध्ये कोणत्याही न्यायालयीन सूचनेशिवाय त्यांना त्यांच्या उपोषणस्थळापासून हलवण्यात आले आहे. सोनम यांनी रुग्णालयातही आमरण उपोषण सुरु ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे. डॉक्टरांनी त्यांना इलेकट्रोल्स घेण्यास सांगितले पण त्यांनी फक्त मीठ आणि पाणी इतकंच घेणार असल्याचे सांगितले आहे. तर जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आमरण उपोषणाला बसले आहेत.

Web Title: Vishal dadlani posted for sonam wangchuk hunger strike

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 06:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.