Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivek Oberoi : अभिनेत्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची घेतली भेट! पोस्ट शेअर करत म्हणाला “सूर्य दिसत नसला तरी…”

एकूण २.१४ लाख मताधिक्याने सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय. अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट! “कारण, सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!” म्हणत व्यक्त केल्या खास भावना!

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 09, 2026 | 09:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • एकूण 2.14 लाख मताधिक्याने त्यांना विजय मिळाला
  • अभिनेत्याने उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचे दिसून येत आहे
  • “कारण, सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!”
अभिनेता विवेक ओबेरॉय याने राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवरांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार विजयी झाल्या आहेत. एकूण 2.14 लाख मताधिक्याने त्यांना विजय मिळाला आहे. या प्रसंगी, Bollywood मध्ये नावाजलेला अभिनेता विवेक ओबेरॉयने पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्याने उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याचे दिसून येत आहे. पोस्टमध्ये त्याने भला मोठा शब्दांचा पाढा लिहला आहे.

Hemangi Kavi : मातृदिनानिमित्त शेअर केली खास आठवण! म्हणाली, “किती ओरडतेस, चिडचिड करतेस…”

काय लिहलं आहे पोस्टमध्ये?

अभिनेत्याने पोस्ट करताना नमूद केले आहे की, “Sunetra Pawar वहिनी, Ajit Pawar दादांनी उभारलेला भव्य वारसा आजही जनतेच्या मनात तितक्याच ताकदीने जिवंत आहे आणि बारामतीतून मिळालेलं प्रेम हे त्याचं सुंदर प्रतीक ठरत आहे. तुमचा हा ऐतिहासिक विजय महाराष्ट्राच्या राजकारणात अभिमानाचा नवा अध्याय लिहिणारा ठरला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून तुमच्यावर आलेली ही जबाबदारी तुमच्या नेतृत्वक्षमतेची आणि जनतेच्या विश्वासाची मोठी पावती आहे. दादांची विकासकामं, लोकांप्रती असलेलं प्रेम आणि प्रत्येक संकटाशी लढण्याची जिद्द यांनी त्यांना खऱ्या अर्थाने जनतेचा नेता बनवलं. आज जनतेने त्यांच्या अर्धांगिनीवर दाखवलेला विश्वास हा त्या कार्याचा आणि विचारांचा सन्मान मानला जात आहे. तुमच्यामध्येच त्या वारशाला पुढे नेण्याची ताकद असल्याची भावना लोकांच्या मनात दिसून येते. महाराष्ट्रासाठी हा एक नवा, सकारात्मक आणि सुवर्णकाळ ठरो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! “कारण, सूर्य दिसत नसला तरी चंद्राच्या पाठीशी असतो!”

बारामती पोटनिवडणुकीत ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रचंड प्रयत्न करण्यात आले होते. पण 22 उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार न घेण्याचा विचार केला, तरीही शेवटी सुनेत्रा पवारांनीच या निवडणुकीत झेंडा रोवला आहे. त्यांनी विक्रमी मताधिक्य मिळवले आहेत.

Apurva Nemalekar : एक थरार असा ही! शशशश्… ती परत आलीये; ‘भीतीचं मायाजाळ, काळोखाचं सावट’ कोण? “पद्मिनी!!!”

विजयानंतर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारचा विजयोत्सव साजरा करण्यास बंदी घातली आहे. रंग उधळणे तसेच मिरवणूक काढून जल्लोष करण्यास त्यांनी पूर्णपणे नकार दिला आहे.

Web Title: Vivek oberoi has shared a post for deputy chief minister sunetra pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Sunetra Pawar
  • vivek oberoi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार
1

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीची रिक्त जागा कोणाला? भुजबळांच्या माघारीमुळे पेच वाढणार

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!
2

Sunreta Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांचा राज्यसभा खासदारकीचा राजीनामा; बारामतीतील ऐतिहासिक विजयानंतर विधानसभेवर स्वारी!

Sunetra Pawar : २ लाख १८ हजारांचे विक्रमी मताधिक्य! सुनेत्रा पवारांच्या विजयाने बारामतीचा नवा इतिहास
3

Sunetra Pawar : २ लाख १८ हजारांचे विक्रमी मताधिक्य! सुनेत्रा पवारांच्या विजयाने बारामतीचा नवा इतिहास

सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य; बारामती पोटनिवडणुकीत इतिहास रचला
4

सुनेत्रा पवारांना देशात सर्वाधिक मताधिक्य; बारामती पोटनिवडणुकीत इतिहास रचला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.