Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Friday Releases: या चित्रपटांच्या रिलीजने दसराला होणार धमाका, बॉक्स ऑफिसवर करणार कल्ला!

बॉक्स ऑफिस रिलीज फेस्टिव्हलवर चित्रपट प्रदर्शित करण्याचा ट्रेंड खूप जुना आहे. यावेळीही दसरा डोळ्यासमोर ठेवून अनेक चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड हाईप निर्माण झाली आहे. या दसऱ्याला बॉक्स ऑफिसवर वादळ निर्माण करणारे कोणते चित्रपट आहेत ते जाणून घेऊया.

  • By सायली ससाणे
Updated On: Oct 11, 2024 | 12:17 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

आनंद, भेटवस्तू आणि वाईट गोष्टीची सवय सोडून देण्यासाठी दसरा येत आहे. विजयादशमीचा हा पवित्र सण चित्रपट निर्मात्यांची नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. आणि प्रत्येक वेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर मोठ्या पडद्यावर एकाच वेळी अनेक चित्रपट प्रदर्शित होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. यावेळीही त्याच ट्रेंडची पुनरावृत्ती होत असून दसरा डोळ्यासमोर ठेवून चित्रपटगृहात धमाकेदार चित्रपट रिलीज होणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीपासून दक्षिणेकडील चित्रपटांपर्यंत अनेक चित्रपट चित्रपगृहात धुमाकूळ घालताना दिसणार आहेत.

दसऱ्याला चित्रपटगृहांत होणार धमाका
गेल्या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर कंगना रणौतचा तेजस आणि विक्रांत मॅसीचा 12वा फेल हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. मात्र यावेळी दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक बडे स्टार्स टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. सध्या ज्या दोन चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत ते म्हणजे आलिया भट्टचा चित्रपट जिगरा रिलीज आणि दुसरा म्हणजे राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा विकी विद्या का वो वाला व्हिडिओ. कोणता चित्रपट कोणाला मागे टाकेल हे शुक्रवारचे कलेक्शन आल्यानंतर ठरेल, पण याशिवाय दसऱ्याला प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट आहेत.

तसेच, या चित्रपटांसह प्रेक्षक ‘मार्टिन’ची देखील वाट पाहत आहेत, जो 2024 सालचा सर्वात मोठा ॲक्शन चित्रपट असणार आहे. ध्रुव सर्जा स्टारर मार्टिन 11 ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या चित्रपटाचे बजेट 150 कोटी रुपये आहे. हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

हे देखील वाचा- वडिलांना बनवायचे होते टेलर पण मुलाने निवडले बॉलीवूड; मुलीलाही केले सुपरस्टार, पहा ‘हा’ अभिनेता कोण?

आलिया भट्ट, राजकुमार राव, रजनीकांत आणि सुधीर बाबू यांसारख्या कलाकारांचे चित्रपट रिलीज होणार असून प्रेक्षकांना दसऱ्याला चित्रपटांचा भांडार पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट चा ‘जिगरा’ चित्रपट आज ११ ऑक्टोबरला रिलीज होणार असून, राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांचा ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ देखील आजच चित्रपटगृहात धमाका घालणार आहे.

Web Title: Watch alia bhatts jigra vicky vidya ka woh wala video to kannada actioner martin in theaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2024 | 12:17 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • rajkumar rao

संबंधित बातम्या

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ
1

प्रेग्नेंसीच्या घोषणेनंतर पत्रलेखाने पहिल्यांदाच फ्लॉन्ट केला क्युट बेबी बंप, पती राजकुमार रावसोबत दिली पोझ

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा
2

राजकुमार- पत्रलेखा देणार ‘गोड बातमी’, लग्नाच्या साडेतीन वर्षांनंतर होणार आई- बाबा

आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक, पर्सनल असिस्टंटला केली अटक
3

आलिया भट्टची ७७ लाखांची फसवणूक, पर्सनल असिस्टंटला केली अटक

“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…
4

“प्रत्येक मुद्द्यावर बोलणं गरजेचं नाही…”; मराठी-हिंदी भाषा वादावर राजकुमार रावची प्रतिक्रिया…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.