
फोटो सौजन्य - Social Media
Om Bhutkar Wedding : ओम भुतकर चढला बोहल्यावर, गुपचूप उरकला लग्नसोहळा; सोशल मीडियावर फोटो व्हायरल
Thalapathy Vijay चा सिनेमा Jana Nayagan येत्या 24 जुलै तारखेला प्रदर्शित करण्यात येणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये सिनेमा सर्टिफिकेशनसाठी Central Board of Film Certification कडे पाठवण्यात आला. सिनेमा 9 जानेवारी 2026 ला प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु, सिनेमाच्या सर्टिफिकेशनमध्ये वेळ गेला. परिणामी, Jana Nayagan सिनेमाच्या निर्माती संस्थेने या संदर्भात हाय कोर्टात याचिका दाखल केली. त्यांचे म्हणणे होते की CBFC कडून Jana Nayagan सिनेमाच्या सर्टिफिकेशनसाठी लावण्यात येणार वेळ हा सिनेमाच्या प्रदर्शनावर प्रभाव टाकत आहे.
दरम्यान, Jana Nayagan सिनेमाचा मुख्य अभिनेता Thalapathy Vijay याने याच काळात सिनेमाक्षेत्रातून निवृत्ती घेतली. तामिळनाडू विधानसभा निवडणूक 2026 च्या निकालात सर्वोच्च स्थानी Tamilaga Vettri Kazhagam या पक्षाचे नाव आले आणि Joseph Vijay तामिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांचा सिनेकलाकार म्हणून शेवटचा सिनेमा Jana Nayagan च्या प्रदर्शनाचा मुद्दा आता मार्गी लागला आहे. CBFC ने या सिनेमाला A सर्टिफिकेट दिला आहे. एकंदरीत, सिनेमा अडल्ट प्रकारात मोडतो. सिनेमा 24 जुलै रोजी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध केला जाईल.