Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Zakir Khan रुग्णालयात दाखल; कॉमेडियनला नक्की झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची चिंता

प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन झाकीर खान यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याचा धाकटा भाऊ अरबाज खानने त्याच्या व्लॉगमध्ये झाकीर खान रुग्णालयात दाखल असल्याचे दिसले.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 15, 2026 | 10:31 AM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Zakir Khan रुग्णालयात दाखल
  • व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची चिंता
  • आता कशी आहे कॉमेडियनची तब्येत?
 

प्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खानने नुकतीच एका पोस्टमध्ये स्टँड-अप कॉमेडीपासून ब्रेक घेण्याची घोषणा केली. कॉमेडियनने म्हटले आहे की त्याने अनुवांशिक विकारामुळे हे पाऊल उचलले आहे. तो आता मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल आहे, जिथे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे. त्याचा धाकटा भाऊ अरबाज खानने रमजानच्या व्हीलॉगमध्ये विनोदी कलाकाराची एक झलक शेअर केली आहे, ज्यामुळे त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत.

Akshay Kumar चा लूक व्हायरल! रोहित शेट्टीच्या ‘Golmaal 5’चा BTS व्हिडिओ पाहून चाहते खुश

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अरबाज आधी आपल्या संपूर्ण दिवसाचा आढावा देतो आणि नंतर तो रुग्णालयात पोहोचल्याचे सांगतो, जे एखाद्या ५-स्टार हॉटेलच्या रूमसारखे दिसत आहे. थोड्याच वेळात जाकिर खानही व्हिडिओमध्ये दिसतात आणि अरबाज त्याची प्रकृती विचारतो. त्या वेळी तिथे उपस्थित सर्वजण T20 वर्ल्डकपचा अंतिम सामना पाहताना दिसत आहे. यावर कॉमेडियन म्हणाला, “मॅच अजूनही अडकली आहे.” शेवटी व्हिडिओमध्ये आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि त्यांची पत्नी श्रद्धाही दिसतात. त्यांच्यासोबत झाकीर हसत-खेळत गप्पा मारताना दिसत आहे.

 

लोकांनी झाकीर खानच्या तब्येतीची केली चौकशी

या क्लिपवर झाकीर खानने कमेंट सेक्शनमध्ये तीन रेड हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. दरम्यान, एका युजरने विचारले, “झाकीर खान, तुम्ही ठीक आहात ना? ईदच्या आधी लवकर बरे व्हा. मी तुम्हाला हेल्दी वाइब्स पाठवत आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले, “अरबाज हक, कृपया झाकीर भाईंबद्दल काहीतरी सांगा. ते कसे आहेत आणि त्यांना नेमके काय झाले आहे?” आणखी एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “झाकीर भाई, लवकर बरे व्हा.” तर एका युजरने थेट प्रश्न विचारला, “झाकीर भाई हॉस्पिटलमध्ये का आहेत?”

‘Dhurandhar 2’ पुन्हा अडचणीत! निर्मात्यांना मिळाली कायदेशीर नोटीस; रणवीरच्या पात्रावर शीख समुदायाचा आक्षेप

झाकीर खानने घेतला ब्रेक

एका कार्यक्रमात झाकीर खानने आपल्या ब्रेकबाबत बोलताना सांगितले की, त्याच्याकडे लेखनाचे खूप काम जमा झाले होते आणि ते गेल्या सहा वर्षांपासून ते तो करू शकला नाही. पुढे त्याने असेही म्हटले होते की, “माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे, पण फार गंभीर नाही. इंटरनेटवर तुम्ही जे वाचत आहात ते खरे नाही.” तसेच गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले होते की त्याच्या कुटुंबात काही आनुवंशिक आजार आहेत, जे एका विशिष्ट वयानंतर दिसू लागतात. त्याने आपल्या शरीराला खूप ताण दिला असल्यामुळे आता त्याला थोडी विश्रांती देण्याची गरज असल्याचेही त्याने स्पष्ट केले आहे.

Web Title: Zaakir khan admitted to lilavati hospital mumbai fans concerned asked about his health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 10:31 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Stand-Up Comedian

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.