Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मानने दिला अग्नी, पंचतत्वात विलीन

कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आता त्यांच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. राजू श्रीवास्तव आता पंचतत्त्वात विलीन झाले आहेत.

  • By Payal Hargode
Updated On: Sep 22, 2022 | 04:01 PM
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचा मुलगा आयुष्मानने दिला अग्नी, पंचतत्वात विलीन
Follow Us
Follow Us:

राजूचा शेवटचा प्रवास दशरथपुरी येथील भावाच्या घरापासून सुरू झाला. रात्री नऊच्या सुमारास त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. ज्या रुग्णवाहिकेत राजू श्रीवास्तव यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते ती पांढऱ्या फुलांनी सजवण्यात आली होती. कुटुंब आणि मित्रांव्यतिरिक्त, काही सेलेब्स देखील राजू श्रीवास्तवच्या अंतिम दर्शनासाठी उपस्थित होते. कॉमेडियनला दोन मुले आहेत, मुलगा आयुष्मान सितार वादक आहे, तर मुलगी अंतरा सहाय्यक दिग्दर्शक आहे.

सलमान खानच्या मैने प्यार किया मधील त्याच्या कॉमेडी अभिनयाने अनेकांची मने जिंकली होती. राजूने अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केले. राजूने ‘बिग बॉस 3’, ‘नच बलिये’ आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्येही भाग घेतला होता. राजूने आपल्या करिअरची सुरुवात स्टेज शोपासून केली. राजूने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. राजूच्या कॉमिक टायमिंगला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. राजू श्रीवास्तव यांना ‘कॉमेडीचा बादशाह’ म्हणूनही ओळखले जाते. यासोबतच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेलाही प्रेक्षकांचे विशेष प्रेम मिळाले.

Web Title: Comedian raju srivastava was lit by son ayushmann

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2022 | 03:01 PM

Topics:  

  • entertainment
  • NAVARASHTRA
  • Raju Srivastava

संबंधित बातम्या

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर
1

Chandrapur News: चंद्रपूरच्या प्रदूषण नियंत्रणावर प्रश्नचिन्ह; तीन जिल्ह्यांची जबाबदारी फक्त ४ कर्मचाऱ्यांवर

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात
2

Raigad News: विद्यार्थिनींचा व्हायरल व्हिडिओ ठरला प्रभावी; खांडपे-कोंडिवडे रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
3

Raigad News: रायगड जिल्हा नियोजन समितीच्या नियुक्त्या रखडल्या; विकास निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष
4

Mira-Bhayandar: पालिकेची सीबीएसई शाळा पुन्हा लांबणीवर? २४ वर्ग खासगी शाळेला भाड्याने देण्याचा प्रस्ताव, महासभेच्या निर्णयाकडे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.