कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून ढासळत होती. त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. आता…
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवारी दिल्लीतील रुग्णालयात निधन झाले. त्याचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली आहे. राजू 58 वर्षांचे होते आणि 41 दिवस एम्समध्ये दाखल होते. दरम्यान, राजू…
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष दिले परंतु जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका…
एक भारतीय हास्य कलाकार, ज्याला 'गजोधर' म्हणूनही संबोधले जात असे, तो अन्य दुसारा कोणीही नसून राजू श्रीवास्तव होता. इतर कॉमेडियन कलाकारांप्रमाणेच, तो आपल्या पसंतीच्या कलाकारांपैकी एक आहे. त्यांचे खरे नाव…
एक महिन्यापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात दाखल झालेले लोकप्रिय कॉमेडियन-अभिनेते राजू श्रीवास्तव अजूनही व्हेंटिलेटरवर आहेत. त्याचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी शुक्रवारी माहिती दिली.
प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या तब्येतीबद्दल सगळेच चिंतेत आहेत. चाहते त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत, तर राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबतही अनेक अफवा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. कॉमेडियनचे चाहते आणि मित्रमंडळी नाराज आहेत. राजू श्रीवास्तव यांच्यावर जवळपास आठवडाभरापासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना 10 ऑगस्ट रोजी हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात नेण्यात आले होते, ते गेल्या काही दिवसांपासून व्हेंटिलेटरवर होते. 58 वर्षीय स्टँड-अप कॉमिकची त्याच दिवशी अँजिओप्लास्टी झाली. अशा…
कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना राजू श्रीवास्तव यांचे भाऊ दीपू श्रीवास्तव म्हणाले की, त्यांचा एमआरआय रिपोर्ट आला आहे.
'मी लोकांना सांगू इच्छितो की, कोणत्याही अफवांवर लक्ष देऊ नका. राजूजींची प्रकृती हळूहळू पूर्वीपेक्षा बरी होत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशी माहिती कौशल श्रीवास्तव यांनी…
आपल्या कॉमेडीने लाखो लोकांना हसवणारे प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीच्या एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
राजू यांची प्रकृती स्थिर आहे. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे आम्ही आभार मानतो. असं त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आलं…
एम्सशी संबंधित सूत्रांनी शुक्रवारी IANS ला सांगितले की, 'राजू श्रीवास्तव यांची प्रकृती गंभीर असून ते ICU त आहेत. त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांना डॉक्टरांच्या कडक निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. राजू…
एहसान कुरेशी म्हणाले की, राजू श्रीवास्तव यांच्या पत्नीने त्यांना दिल्लीत येण्यास मनाई केली आहे. कारण रुग्णालयातील डॉक्टर त्यांना अधिक लोकांना भेटू देत नाहीयेत. कुरेशी म्हणाले की, त्यांचे काही मित्र दिल्लीत…
राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. राजू सध्या व्हेंटिलेटरवर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.