Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द काश्मीर फाईल्स’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, आलिया आणि रणबीरनेही मारली बाजी, वाचा दादासाहेब फाळके पुरस्कारांची संपूर्ण यादी

नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘बेस्ट फिल्म’चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की “आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व दहशतवाद पीडितांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना समर्पित करतो.”

  • By साधना
Updated On: Feb 21, 2023 | 12:50 PM
dadasaheb phalke award to kashmir files and alia

dadasaheb phalke award to kashmir files and alia

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (Dadasaheb Phalke Award 2023)  काल 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. सिनेसृष्टीतील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्यात ‘द काश्मीर फाईल्स’(The Kashim Files) सिनेमाने बाजी मारली. ‘द काश्मीर फाईल्स’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा(Best Film) पुरस्कार मिळाला आहे. आलिया भट्टला(Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) तर रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (Best Actor) पुस्कार देण्यात आला.

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून त्यांनीच निर्मितीही केली आहे. या सिनेमावरुन मोठा वादही झाला. सिनेमा राजकीय प्रोपगांडा असल्याचे अनेकांनी म्हटले होते. मात्र सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. चित्रपटाला अनेक पुरस्कारही मिळाले. नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय महोत्सवात ‘द काश्मीर फाईल्स’ला ‘बेस्ट फिल्म’चा पुरस्कार मिळवला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी पुरस्कार स्वीकारताना म्हटले की “आयोजकांचे आभार. अनेक जणांनी एकत्र येत हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे हा लोकांचा सिनेमा आहे. मी हा पुरस्कार त्या सर्व दहशतवाद पीडितांना आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्या भारतीयांना समर्पित करतो.”

ANNOUNCEMENT:#TheKashmirFiles wins the ‘Best Film’ award at #DadaSahebPhalkeAwards2023.
“This award is dedicated to all the victims of terrorism and to all the people of India for your blessings.” pic.twitter.com/MdwikOiL44
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) February 21, 2023

यावेळी अनुपम खेर यांना ‘मोस्ट व्हर्सेटाइल ॲक्टर’ म्हणून पुरस्कार मिळाला. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, “हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी आभार मानतो.तुम्ही कुठेही असलात तरी स्वप्न पाहणं खूप महत्वाचं आहे. कारण हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही मेहनत करता आणि माझ्या मते स्वप्नं एक ना एक दिवस पूर्णही होतात.”

दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात आलेल्या पुरस्कारांची यादी :

  • आरआरआर- फिल्म ऑफ द ईयर
  • द कश्मीर फाइल्स– बेस्ट फिल्म
  • आलिया भट्ट– बेस्ट ॲक्ट्रेस (गंगूबाई काठियावाड़ी)
  • रणबीर कपूर- बेस्ट ॲक्टर (ब्रह्मास्त्र पार्ट 1)
  • वरुण धवन- बेस्ट ॲक्टर क्रिटिक्स (भेड़िया)
  • ऋषभ शेट्टी – बेस्ट प्रॉमेसिंग ॲक्टर (कांतारा)
  • अनुपम खेर – मोस्ट वर्सेटाइल ॲक्टर (द कश्मीर फाइल्स)
  • रुद्र: द एज ऑफ डार्कनेस – बेस्ट वेब सीरीज
  • अनुपमा – टीवी सीरीज ऑफ द इयर
  • तेजस्वी प्रकाश – बेस्ट टीव्ही ॲक्ट्रेस (नागिन 6)
  • जैन इमाम– बेस्ट टीव्ही ॲक्टर (फना-इश्क में मरजावा)
  • सचेत टंडन  – बेस्ट मेल सिंगर (मय्या मेनू)
  • नीती मोहन – बेस्ट फिमेल सिंगर ( मेरी जान)
  •  पीएस विनोद – बेस्ट सिनेमॅटोग्राफी (विक्रम वेधा)
  • रेखा – आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन इन द फिल्म इंडस्ट्री

Web Title: Dadasaheb phalke award 2023 best film award given to kashmir files nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2023 | 12:38 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Anupam Kher
  • best film
  • ranbir kapoor
  • The Kashmir Files

संबंधित बातम्या

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल
1

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल

“जिंकणार म्हणजे जिंकणार”, भारताचा थरारक विजय; खेर यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल
2

“जिंकणार म्हणजे जिंकणार”, भारताचा थरारक विजय; खेर यांचा भावनिक व्हिडीओ व्हायरल

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार
3

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
4

मिलान फॅशन वीकमध्ये आलिया भट्ट आणि BTS’ जिनची भेट; सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.