Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 21 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alia Bhatt Pink Saree Look: गुलाबी साडी, २२ कॅरेट सोन्याचा ब्लाउज अन् शाही थाट! आलिया भट्टच्या लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही नेहमी चर्चेत असते. यावेळी तिच्या पारंपरिक लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मुंबईतील ८० व्या उत्तर बॉम्बे सार्वजनिक दुर्गापूजा पंडालमध्ये दुर्गामातेचे दर्शन घेण्यासाठी पोहोचलेल्या आलियाचा सुंदर पारंपरिक अंदाज पाहायला मिळाला. महाअष्टमी आणि महानवमीच्या उत्सवादरम्यान तिच्या लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.आलियाने यावेळी बंगाली पद्धतीने नेसलेली फ्युशिया गुलाबी रंगाची कांजीवरम साडी परिधान केली होती.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 21, 2026 | 12:14 PM

आलिया भट्ट दुर्गापूजा लूक

Follow Us
Follow Us:
1 / 5

आलियाचा यावेळीसा लूक खास आहे, कारण तिने पारंपरिक बंगाली पद्धतीने साडी नेसली होती, साडीसोबत फिरोजी निळ्या रंगाचा फिटिंगचा ब्लाउज घातला होता. त्याच्या गोल गळ्यामुळे आणि किंचित फुगीर बाह्यांमुळे संपूर्ण लुकला एक क्लासी टच मिळाला होता. गुलाबी आणि निळ्या रंगाच्या कॉन्ट्रास्टमुळे तिचा पारंपरिक पोशाख आणखीनच खास बनला होता.

2 / 5

केसांच्या स्टाईलसाठी, अभिनेत्रीने केसांमध्ये मधोमध भांग पाडून त्याची व्यवस्थित वेणी घालून अंबाडा बांधला होता. हा अंबाडा रंगीबेरंगी फुलांनी सजवला होता, ज्यामुळे तिचा पारंपरिक बंगाली लूक अधिकच खुलून दिसत होता. तिचा मेकअप सौम्य आणि नैसर्गिक होता. छोटी टिकली, डोळ्यांचा लाईट मेकअप आणि न्यूड लिप कलर तिचा लूक अजून खुलवत होता.

3 / 5

आलिया भट्टच्या या लूकमधील सर्वाधिक लक्षवेधी गोष्ट म्हणजे तिचा खास डिझाइन केलेला ब्लाउज. प्रसिद्ध डिझायनर मयूर गिरोत्रा यांनी हा ब्लाउज डिझाइन केला होता. भारतीय संस्कृती, बंगाली परंपरा आणि देवी शक्तीची संकल्पना यांचा सुंदर मिलाफ या डिझाइनमध्ये पाहायला मिळतो. देवी दुर्गा, शिव आणि शक्ती यांच्या दैवी रूपांपासून प्रेरणा घेऊन हा खास पोशाख तयार करण्यात आला होता.

4 / 5

आपला पारंपरिक लूक पूर्ण करण्यासाठी आलियाने सोनेरी रंगाचे टेम्पल इअररिंग्स, सोन्याच्या बांगड्या आणि आकर्षक स्टेटमेंट रिंग्स परिधान केल्या होत्या. कानातल्यांना जोडलेल्या साखळ्यांमुळे तिच्या दागिन्यांना आणखी पारंपरिक आणि मोहक रूप मिळाले होते.

5 / 5

हा संपूर्ण लूक हाताने विणलेल्या कांजीवरम साडीने पूर्ण झाला होता. ही साडी तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये विणली जाते, जो प्रदेश त्याच्या पारंपरिक विणकाम आणि रेशमी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे आलियाच्या पोशाखात बंगाली स्पर्शासोबतच दक्षिण भारतीय विणकामाचे सौंदर्य दिसून आले.

Web Title: Alia bhatt durga puja look kanjivaram saree photo viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • entertainment
  • saree fashion

संबंधित बातम्या

Sara Ali Khan: सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडली सारा अली खान; दरबार साहिबमधील भावुक VIDEO चर्चेत
1

Sara Ali Khan: सुवर्ण मंदिरात ढसाढसा रडली सारा अली खान; दरबार साहिबमधील भावुक VIDEO चर्चेत

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?
2

Salman Khan: टायगर नाही, तर सलमान खान होता शूटर्सच्या निशाण्यावर; ‘या’ कारणामुळे गोळीबाराचा फसला प्लॅन?

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन
3

Divya Vinekar Death: मनोरंजनविश्वातून दुःखद बातमी! ‘डार्लिंग्स’ फेम अभिनेत्रीचे ४० व्या वर्षी निधन

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज
4

Miranda Warning : फार्महाऊसवरील खुनाचं गूढ उलगडणार! आदिनाथ कोठारेच्या ‘मिरांडा वॉर्निंग’चा थरारक टीझर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.