Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनय नाही तर ‘या’ कामासाठी दीपिकाला जागतिक ख्यातीचा पुरस्कार प्रदान

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनने (Deepika Padukone) नैराश्याचा सामना केला आहे. नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे. तिच्या या धाडसासाठी तिला 'टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार' प्रदान करण्यात आला आहे.

  • By Aparna Kad
Updated On: Mar 29, 2022 | 05:07 PM
अभिनय नाही तर ‘या’ कामासाठी दीपिकाला जागतिक ख्यातीचा पुरस्कार प्रदान
Follow Us
Follow Us:

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादूकोन इतर कार्यांमध्येही नेहमीच अग्रेसर पाहायला मिळते. अशाच तिच्या निराळ्या कामासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे, जागतिक ख्यातीचा हा पुरस्कार तिला मिळाल्याने तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोनने (Deepika Padukone) नैराश्याचा सामना केला आहे. नैराश्याचा सामना करत असताना तिने मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही चांगले काम केले आहे. तिच्या या धाडसासाठी तिला ‘टाइम 100 इम्पॅक्ट पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.

28 मार्च रोजी दीपिका पादूकोनने सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दीपिकाने पोस्ट शेअर करत लिहिले आहे,’मला वाटतं सोमवारची सुरुवात यापेक्षा चांगली असू शकत नाही.’

 

‘टाइम 100 इम्पॅक्ट’ पुरस्कार जगभरातील निवडक 100 लोकांना प्रदान करण्यात येतो. दीपिका पदुकोण टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती, 2014 मध्ये ती नैराश्याचा सामना करत होती. या आजारावर मात करण्यासाठी तिच्या आईने तिला मदत केली होती. आजारावर मात केल्यानंतर दीपिकाने नैराश्यग्रस्त रुग्णांनादेखील मदत केली. त्यासाठी तिने मेंटल हेल्थ फाउंडेशनचीदेखील सुरुवात केली. ‘लिव लव लाफ’ असे त्या फाउंडेशनचे नाव आहे.

 

Web Title: Deepika padukonegot international level award for her work in social causes nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2022 | 04:18 PM

Topics:  

  • Deepika Padukone
  • deepika padukone latest news
  • entertainment

संबंधित बातम्या

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
1

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.