Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सालार सुसाट तर डंकीही मागे नाही, नवव्या दिवशी कमावले 7.25 कोटी; लवकरच 200 कोटींचा गाठणार पल्ला!

एकंदरित या चित्रपटाने आतापर्यंत 161 कोटी कमावले आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Dec 30, 2023 | 02:58 PM
सालार सुसाट तर डंकीही मागे नाही, नवव्या दिवशी कमावले  7.25 कोटी; लवकरच 200 कोटींचा गाठणार पल्ला!
Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिाया येताना दिसत आहे. ‘डंकी’ नं पहिल्या दिवशी संथ सुरुवात केली होती तर दुसऱ्या दिवशी सालार सारख्या सिनेमानं टक्कर दिल्याने चित्रपटाला समाधानकारक कमाई करता नाही आली. तरीही  प्रेक्षकांच्या प्रेमामुळे डंकी बॅाक्स ऑफिसवर अजुनही टिकून आहे. या चित्रपटाच्या रिलीजच्या नवव्या दिवसाच्या कमाईचे आकडेही आले आहेत. जाणून घ्या चित्रपटाने नवव्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर (Dunki Box Office Collection Day 9) किती कमावले.

डंकीचं आातापर्यंतच बॅाक्स ऑफिस कलेक्शन किती?

डंकी रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही  37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, डंकीने पहिल्याच दिवशी 29.2 कोटींची कमाई केली. सोबत बॉक्स ऑफिसवर खाते उघडले. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 20.12 कोटी, तिसऱ्या दिवशी 25.61 कोटी, चौथ्या दिवशी 31.5 कोटी, पाचव्या दिवशी 46.3 कोटी, सहाव्या दिवशी 10 कोटी, सातव्या दिवशी कमाई केली. 5.61 कोटी कमावले आणि आठव्या दिवशी 8.5 कोटी ते 10 कोटी कमावले. एकंदरित या चित्रपटाने आतापर्यंत 161 कोटी कमावले आहेत.

कसा आहे डंकी?

जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्याचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.

Web Title: Dunki box office collection day 9 is 7 25 crore nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2023 | 02:58 PM

Topics:  

  • entertainment
  • Rajkumar Hirani
  • Shah Rukh Khan
  • Tapasee Pannu

संबंधित बातम्या

Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!
1

Tara : युवराज-ताराची भावनिक प्रेमकथा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; नवीन प्रोमोने वाढवली उत्सुकता!

सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचला अभिनेता, शेअर केली भावुक पोस्ट
2

सिद्धार्थ मल्होत्रावर कोसळला दुःखाचा डोंगर; वडिलांच्या निधनाने खचला अभिनेता, शेअर केली भावुक पोस्ट

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’
3

‘The Kerala Story 2 – Go Beyond’ चित्रपटाला नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा, ट्रेलर शेअर करत लिहिले, ‘या जिहाद्यांना घरात…’

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral
4

‘मुंबईत राहतो मराठी तर येणारच…’, हास्यजत्रेच्या कलाकारांसमोर रोहित शर्माने मारल्या गप्पा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.