Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रामचरणचा ‘गेम चेंजर’ थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच पहिला रिव्ह्यू समोर, दिग्दर्शन आणि अभिनयावर केलं महत्वपूर्ण विधान

येत्या १० जानेवारीला रामचरण स्टारर 'गेम चेंजर' चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच पहिला रिव्ह्यू समोर आलाय.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 07, 2025 | 12:12 PM
रामचरणचा 'गेम चेंजर' थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच पहिला रिव्ह्यू समोर, दिग्दर्शन आणि अभिनयावर केलं महत्वपूर्ण विधान

रामचरणचा 'गेम चेंजर' थिएटरमध्ये रिलीज होण्याआधीच पहिला रिव्ह्यू समोर, दिग्दर्शन आणि अभिनयावर केलं महत्वपूर्ण विधान

Follow Us
Close
Follow Us:

येत्या १० जानेवारीला रामचरण स्टारर ‘गेम चेंजर’ चित्रपट रिलीज होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा आहे. पोस्टर, टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता फक्त चाहत्यांना उत्सुकता आहे ती चित्रपटाची… अशातच चित्रपट रिलीज होण्याच्या काही दिवस आधीच पहिला रिव्ह्यू अर्थात चित्रपटाची समीक्षा समोर आली आहे. उमैर संधूने त्याच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना गेम चेंजरचा अंतर्गत अहवाल सांगितला आहे.

सिनेमागृहात 4000 कोटींहून अधिक गल्ला केल्यानंतर आता ‘मुफासा’ OTT वर होणार प्रदर्शित!

राम चरणच्या ‘गेम चेंजर’ चित्रपटाचा रिव्ह्यू समोर आला आहे. ओव्हरसीज सेन्सॉर बोर्डाने हा रिव्ह्यू दिला आहे. रिव्ह्यूनुसार “राम चरण आणि शंकरचा इतकाही खास सिनेमा नाही, त्यात असं म्हटलंय. राम चरणचा आजवरचा सर्वात वाईट सिनेमा असून चित्रपटांत सगळ्यांचे सर्वात वाईट परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाची कहाणी, डायलॉग आणि पटकथा आउटडेटेड झाली असून ‘गेम चेंजर’चे दिग्दर्शक शंकर यांनी आता रिटायर झालं पाहिजे.” शिवाय उमैर संधूने सर्वात वाईट चित्रपट असून चित्रपट पाहताना झोप आल्याचेही सांगितले.

 

First Review #GameChanger from Overseas Censor Board: It doesn’t work. It is #Shankar’s & #RamCharan weakest film to date! Cringe & Poor performances by all leading actors. Boring & Outdated Story, Screenplay & Dialogues. Sorry for #RamCharan Fans !!! This film is Torture.

⭐️⭐️ pic.twitter.com/9ixtZtI2OG

— Umair Sandhu (@UmairSandu) January 5, 2025

“८० ते ९० च्या दशकातील त्याच्या पॉलिटिकल ड्रामा चित्रपटांना प्रेक्षक कंटाळले. आधी त्याने ‘इंडियन २’ चित्रपट बनवला आणि आता त्याने ‘गेम चेंजर’ बनवला आहे. शंकर जनतेची छळवणूक करणारा दिग्दर्शक बनला आहे. राम चरण आणि कमल हसन यांच्या कारकिर्दीला कलंक लावण्याचे काम शंकर यांनी केले आहे.” अशा शब्दात उमैर संधूने दिग्दर्शक एस. शंकर याची कानउघडणी केली आहे. RRR नंतर मुख्य भूमिका असलेला राम चरणचा हा बहुचर्चित चित्रपट असणार आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यात हा चित्रपट रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू इतका वाईट आल्याने ‘गेम चेंजर’च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर परिणाम होणार, अशी शक्यता आहे.

 

Trailer itself of #GameChanger is Cringe & Worst !! Imagine how film it is !

I slept 🛌 at the Censor Screening of #GameChanger ! Worst & Outdated 90’s kind of film ! Disgusting 🤮

— Umair Sandhu (@UmairSandu) January 5, 2025

एकेकाळी पतीपेक्षा जास्त होती बिपाशा बासूची संपत्ती; आता नेटवर्थच्या बाबतीत पडली मागे, अभिनेत्री किती कोटींची मालकीन?

चित्रपटाचे कथानक कार्तिक सुब्बाराव यांनी लिहिले असून एस यू वेंकटेशन आणि विवेक यांची कथा आहे. दिल राजू आणि सिरिश चित्रपटाची निर्माती केली असून ‘शिवाजी द बॉस’ फेम शंकर सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, चित्रपटाचे संगीत थमन एस यांनी दिले आहे. कियारा आणि रामचरण व्यतिरिक्त चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, प्रकाश राज आणि सुनील देखील दिसणार आहेत. ‘गेम चेंजर’ सर्व दक्षिण भारतीय भाषा आणि हिंदीमध्ये रिलीज होणार आहे. येत्या नवीन वर्षात म्हणजेच १० जानेवारी २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होणार आहे.

“त्यावर काम चालू आहे, लवकर बरं व्हायचंय…” तेजस्विनी पंडितला नेमकं झालंय तरी काय ?

Web Title: Game changer 1st review ram charan kiara advani movie is outdated political drama shankar forgets how to direct movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 12:12 PM

Topics:  

  • Ram Charan
  • tollywood movie

संबंधित बातम्या

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
1

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन
2

बॉक्स ऑफिसवर ‘Coolie’ चित्रपट ‘War 2’ वर पडला भारी? जाणून घ्या दोघांचे एकूण कलेक्शन

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !
3

Coolie Review: रजनीकांतच्या ‘कुली’ चित्रपटाचा समोर आला पहिला रिव्ह्यू, उपमुख्यमंत्र्यांनी म्हटले ‘मास एंटरटेनर’ !

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता
4

महेश बाबू प्रस्तुत ‘राव बहादूर’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज, मुख्य भूमिकेत दिसणार ‘हा’ अभिनेता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.