Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RD Trailer: “आरडी” चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, नव्या दमाच्या कलाकारांनी वेधलं लक्ष

नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या "आरडी" चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. प्रेमकथा, ॲक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 17, 2025 | 03:11 PM
RD Trailer: "आरडी" चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, नव्या दमाच्या कलाकारांनी वेधलं लक्ष

RD Trailer: "आरडी" चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज, नव्या दमाच्या कलाकारांनी वेधलं लक्ष

Follow Us
Close
Follow Us:

नव्या दमाचे कलाकार आणि थरारक कथानक असलेल्या “आरडी” चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. प्रेमकथा, ॲक्शन, गाणी असा पुरेपूर मसाला असलेला हा चित्रपट येत्या २१ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. साद एंटरटेन्मेंट, कमल एंटरप्रायझेस यांनी झेब्रा पिक्चर्स आणि हेलिक्स प्रॉडक्शन्स यांच्या सहाय्याने आरडी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

विरळ केस अन् डोक्यावर टक्कल… पुष्कर जोगच्या नव्या लूकची सर्वत्र चर्चा…

आदित्य नाईक, साहिल वढवेकर, हंसराज भक्तावाला, इस्तेखार अहमद शेख  हे चित्रपटाचे निर्माते तर ऋग्वेद डेंगळे, शिवराज पवार, गणेश शिंदे,विजयकांता दुबे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन गणेश शिंदे यांनी केलं आहे. बी. आप्पासाहेब यांनी सहलेखन आणि सहदिग्दर्शन, हर्षवर्धन जाधव आणि मयूर सातपुते यांनी संकलन, तन्मय ढोक यांनी छायांकन, सुरेश पंडित, वरूण लिखाते यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.  चित्रपटात गणेश शिंदे, अवंतिका कवठेकर, राहुल फलटणकर, बुशरा शेख, केतन पवार, सानवी वाळके यांच्या प्रमुख भूमिका आहे.

तारुण्याच्या काळात आकर्षण आणि उत्साहाच्या भरात काहीवेळा हातून चूका घडतात. अशा एखाद्या चुकीबद्दल माफी न मागितल्यास पुढे त्याचे विचित्र परिणामही होऊ शकतात. अशाच ध्यानी मनी सुद्धा नसलेल्या विचित्र परिणामांची थरारक गोष्ट ‘आरडी’ या चित्रपटात मांडण्यात आल्याचं ट्रेलरवरून दिसतं. नावामुळेच आधीच उत्सुकता निर्माण केलेल्या या चित्रपटाविषयीचं कुतूहल आता आणखी वाढलं आहे. थरारक आणि रंजक या पलीकडे चित्रपटाच्या कथानकाचा अंदाज बांधता येत नाही. रोमान्स, ॲक्शन, गाणी अशी मनोरंजनाची संपूर्ण मेजवानी या चित्रपटात आहे. नव्या दमाचे कलाकार असले तरी त्यांच्या अभिनयात कुठेही नवखेपणा जाणवत नाही. उलट एक वेगळा प्रयोग व्यावसायिक पद्धतीनं केल्याचं ट्रेलरवरून दिसत आहे. त्यामुळे “आरडी” या चित्रपटाची नेमकी कथा काय असा प्रश्न या ट्रेलरने निर्माण केलाय.आता या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी २१ मार्चला चित्रपटगृहात जावं लागणार आहे हे मात्र नक्की.

Taapsee Pannu: ‘गांधारी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; अभिनेत्रीने शेअर केला अनुभव!

Web Title: Ganesh shinde ketan pawar avantika kavathekar rahul phaltankar starrer marathi movie trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi film
  • Marathi Film Industry

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
2

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
3

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

‘आफ्टर ओ.एल.सी’ मध्ये पाहायला मिळणार रहस्य, एक्शन आणि भावनांचा संगम; चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.