Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लुटला आनंद

अवधूत गुप्ते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने 'रंगकर्मी धुळवड २०२५' चे आयोजन करण्यात आले होते. यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 14, 2025 | 06:55 PM
मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लुटला आनंद

मराठी कलाकारांनी केली रंगांची उधळण, कोणकोणत्या सेलिब्रिटींनी लुटला आनंद

Follow Us
Close
Follow Us:

अवधूत गुप्ते, एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि अमेय खोपकर (एव्हीके पिक्चर्स) यांच्या वतीने ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. यात अवघी मराठी सिनेसृष्टी विविध रंगात रंगली. रंगांची उधळण, संगीत, धमाल, नृत्य, मजामस्ती या सगळ्याचा त्यांनी एकत्र येत आनंद लुटला. या वेळी सई ताम्हणकर, भरत जाधव, सुबोध भावे, प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, अभिजीत खांडकेकर, समीर चौघुले, ईशा डे, किशोरी शहाणे, राजेश मापुस्कर, रवी जाधव, हृषीकेश जोशी, सचिन गोस्वामी, सचिन मोटे, सचिन खेडेकर, सचित पाटील, संतोष जुवेकर, श्रुती मराठे, आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, रोहित राऊत, सावनी रवींद्र, आनंदी जोशी, वनिता खरात आदी कलाकारांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आगामी ‘गुलकंद’ चित्रपटातील ‘चंचल’ या गाण्याचे आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी लाईव्ह सादरीकरण केले. तर कलाकार मित्रांच्या उपस्थितीत ‘येरे येरे पैसा ३’चे टिझरही लाँच करण्यात आले.

कियारा अडवाणीला तिच्या मुलीमध्ये हवेत करीना कपूरचे ‘हे’ ३ गुण, म्हणाली…

अवधूत गुप्ते म्हणतो “होळीचा सण आपल्या जीवनात रंग, आनंद आणतात. या खास कार्यक्रमाचे आयोजन करणे आणि त्यात चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती असणे, हे अत्यंत आनंददायक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार एकत्र येऊन रंगांची धुळवड साजरी केली. एकतर कलाकारांना त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळच मिळत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या निमिताने एकत्र येऊन धमाल करता येते, म्हणूनच खास या ‘रंगकर्मी धुळवड २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते.”

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट संजय छाब्रिया म्हणतात, ” रंगपंचमी हा फक्त रंगांचा खेळ नसून तो आनंद, मैत्री आणि समाजातील बंद मजबूत करणारा सण आहे. आज या निमित्ताने मराठी इंडस्ट्री एकत्र आली. यानिमित्ताने आमच्या ‘गुलकंद’ चित्रपटातील कलाकारांनीही पुन्हा एकत्र येत धमाल केली. अतिशय चैतन्यमय असा हा क्षण आहे.

 

प्रधानजींवर गोळी कोणी झाडली ? ‘पंचायत ४’ वेबसीरीज रिलीज केव्हा होणार ? समोर आली महत्वाची अपडेट

एव्हीके पिक्चर्सचे अमेय खोपकर म्हणतात ,” होळी म्हणजे फक्त रंगाचा सण नाही तर आपुलकी आणि एकतेचा सण असतो. यानिमित्ताने एकमेकांमधील नातेसंबंधांची दृढ होतात. आज येरे येरे पैसा ३’ची टीमही या आनंदात सहभागी झाली. या चित्रपटाचे टिझर प्रदर्शित झाले. सगळी इंडस्ट्री एकत्र येऊन सणाचा आनंद लुटते आणि तेच महत्वाचे आहे.”

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन अमेय खोपकर, अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, अजित परब, अवधूत वाडकर, मंदार वाडकर, निनाद बत्तीन आणि अभिजित पानसे यांनी केले होते.

Deb Mukherjee: अयान मुखर्जीच्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहचले बॉलिवूड कलाकार, आलिया-रणबीर दिसले एकत्र!

Web Title: Holi 2025 marathi celebrities enjoy holi colors in rangkarmi dhulwad event

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 06:55 PM

Topics:  

  • Holi 2025
  • marathi actor
  • marathi actress

संबंधित बातम्या

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ
1

‘अवतरली सुंदरा, तेजा’…तेजस्वीचा ‘फ्लोरल साडी लुक’, नजरेनेच चाहते घायाळ

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
2

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन
3

अभिनेते किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात, पोस्ट शेअर करून मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव
4

मालिकेतील येसुबाईंच्या खऱ्या आयुष्यात आले शंभूराज! प्राजक्ताच्या साडीवर कोरले तिच्या ‘अहों’चे नाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.