Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sony BBC Earth : सोनी बीबी अर्थ प्रेक्षकांना देणार सिरीजची मेजवानी! ‘या’ दोन दमदार सिरीजची होणार स्ट्रीमिंग!

सोनी बीबीसी अर्थ लवकरच 'बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्‍ड' आणि 'डेडली मिशन शार्क' या शोचे नवीन सीझन चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत. याचा अनुभव प्रेक्षकांना पुन्हा नव्याने घेता येणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 11, 2024 | 05:20 PM
(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिवस लहान तर रात्र मोठी होण्‍यासह हवेमध्‍ये गारवा पसरत असताना सप्‍टेंबर महिना नवीन शुभारंभ आणि नवीन पैलूंचा सीझन घेऊन येत आहे. या महिन्‍यामध्‍ये, सोनी बीबीसी अर्थ आपल्‍या पृथ्‍वीवरील वन्‍यजीवन आणि महासागरांच्‍या रहस्यमय सखोलतेला सादर करणाऱ्या विशेष प्रीमियर्सच्‍या लाइन-अपसह असाधारण साहसी प्रवासाला सुरूवात करत आहे. प्रेक्षक २ सप्‍टेंबर २०२४ रोजी प्रीमियर होणारी सिरीज ‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्‍ड’चे आकर्षक व्हिज्‍युअल्‍स आणि १६ सप्‍टेंबर २०२४ रोजी रीलीज होणारी सिरीज ‘डेडली मिशन शार्क’च्‍या लक्षवेधक कथानकासह अचंबित होतील.

‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्‍ड’ आपल्‍या सीझन ३ सह पुनरागमन करत आहे. या लक्षवेधक सिरीजमध्‍ये अॅडव्‍हेंचरर बेन फोगल निसर्गाच्‍या सान्निध्‍यात जाण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये समकालीन जीवनशैलीचा त्‍याग करण्‍याचे धाडस दाखवलेल्‍या व्‍यक्‍तींना पुन्‍हा भेटणार आहे. नॉर्वेच्‍या दुर्गम बेटांपासून सहाराच्‍या निर्जन वाळूकामय प्रदेशापर्यंत बेन या शूरवीरांनी जंगलातील नवीन जीवनाच्‍या आव्‍हानांशी कशाप्रकारे जुळवून घेतले याचा उलगडा यामध्ये होणार आहे. ही सिरीज मानवी उत्‍साह आणि वन्‍य जीवन कितीही आव्‍हानात्‍मक असले तरी स्‍वप्‍ने साकारण्‍याच्‍या प्रयत्‍नांना सादर करणार आहे.

हे देखील वाचा- सोनी बीबीसी अर्थच्या थरारक मे प्रिमियर्सच्या साथीने उन्हाळी मोसमातील भटकंतीसाठी सज्ज व्हा

या साहसी सिरीजसोबत थरारक सिरीज ‘डेडली मिशन शार्क’ देखील सादर करण्‍यात येणार आहे, जेथे निसर्गवादी स्‍टीव्‍ह बॅकशेल दहा तरूण एक्‍स्‍प्‍लोरर्सना अल्टिमेट सागरी मिशनवर घेऊन जातात. बहामासच्‍या आकर्षक पार्श्‍वभूमीमध्‍ये स्थित हे तरूण ट्रेलब्‍लेझर्स महासागरातील काही सर्वात भयंकर शिकारींचा समोरासमोर सामना करण्‍याचे रोमहर्षक व आव्‍हानात्‍मक टास्‍क पूर्ण करण्‍याचा प्रयत्‍न करतात. ओपन-ओशियन डाइव्‍ह्ज आणि प्रत्‍यक्ष पर्यावरणीय प्रकल्‍पांच्‍या माध्यमातून ही सिरीज महासागर योद्धांच्‍या भावी पिढीने नक्‍की पाहिली पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव त्यांनी घेतला पाहिजे.

‘बेन फोगल: रिटर्न टू द वाइल्‍ड’ येत्या २ सप्‍टेंबरपासून सुरु होणार असून, ‘डेडली मिशन शार्क’ १६ सप्‍टेंबरपासून सोनी बीबीसी अर्थवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Web Title: Sony bb earth will give the audience a feast of the series two strong series of will be streaming

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Hollywood News

संबंधित बातम्या

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!
1

I Popstar च्या प्री फिनालेमध्ये पहिलावहिला इंडियन आयडॉल अभिजीत सावंतच्या एव्हरग्रीन गाण्याची जादू!

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट
2

“बाबांशिवाय इतकं सगळं माझ्यासाठी अजून कुणी केलं असतं” ; वडिलांच्या वाढदिवशी मुग्धा वैशंपायनची खास पोस्ट

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा
3

‘Body Language, Expression वर विशेष मेहनत आणि…; शिवानी सुर्वेच्या ‘आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील लुकची चर्चा

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral
4

‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे…’, विजय देवरकोंडाने सर्वांसमक्ष रश्मिकाला ओढले जवळ आणि…Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.