Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोनी बीबीसी अर्थने ‘अर्थ चॅम्पियन’ म्‍हणून शान ललवानीची केली घोषणा!

सोनी बीबीसी अर्थने या महिन्यात 'अर्थ चॅम्पियन' म्‍हणून शान ललवानीची घोषणा केली आहे. तसेच सोनी बीबीसी अर्थला ही घोषणा करताना भरपूर आनंद झाला आहे. शान ललवानीचे कामावरील कौशल्य आणि मेहनत पाहून त्यांना तिचे भरपूर कौतुक वाटत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 17, 2024 | 11:33 AM
सोनी बीबीसी अर्थने ‘अर्थ चॅम्पियन’ म्‍हणून शान ललवानीची केली घोषणा!
Follow Us
Close
Follow Us:

सोनी बीबीसी अर्थ या भारतीय प्रेक्षकांसाठी विचारशील कंटेन्ट व प्रेरणादायी उपक्रम सादर करण्‍यामध्‍ये नेहमीच पुढे असलेल्या चॅनेलला या महिन्‍यासाठी ‘अर्थ चॅम्पियन’ म्‍हणून शान ललवानीची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. या सन्‍मानामधून शान हिचे पूर्णत: बायोडिग्रेडेबल असलेल्‍या क्लीनिंग डिटर्जंट फॉर्म्‍युलासाठी पर्यावरणीय संवर्धन आणि स्थिरतेप्रती योगदान दिसून येत आहे.

शान ललवानीचा प्रवास वैयक्तिक प्रबोधनासह सुरू झाला. प्रवासादरम्‍यान शानला सागरी जीवनावर केमिकल प्रदूषणाचे घातक परिणाम दिसून आले. आपण आपल्‍या दैनंदिन जीवनात वापरणाऱ्या क्‍लीनिंग एजंट्समध्‍ये केमिकल्‍स असतात, जे जलीय संस्‍था प्रदूषित करतात. म्‍हणून, शानने पर्यावरणास अनुकूल पर्याय सादर केले आहेत आणि कोको कस्‍टोची स्‍थापना केली आहे. ही कंपनी नॉन-टॉक्झिक आणि बायोडिग्रेडेबल लॉंड्री डिटर्जंट्सचे उत्‍पादन करते.

सोनी बीबीसी अर्थच्‍या ‘अर्थ चॅम्पियन्‍स’ उपक्रमाचा व्‍यक्‍तींच्‍या दैनंदिन जीवनात शाश्‍वतता आणण्‍याप्रती योगदान देणाऱ्या शान सारख्‍या व्‍यक्‍तींना प्रशांसित करण्‍याचा, तसेच पर्यावरणामध्‍ये अनुकूल परिवर्तन घडवून आणण्‍याचा मनसुबा आहे. मासिक प्रॉपर्टी लक्षवेधक स्‍कोअरसह शॉर्ट-फॉर्म कंटेन्ट म्‍हणून अर्थ चॅम्पियनने केलेल्‍या कामगिरीला दाखवते. हे सगळे व्हिडिओ चॅनेलवर प्रसारित केला जातात आणि ऑनलाइन माध्‍यमाच्‍या माध्‍यमातून प्रचार केला जातो.

शान ललवानी बद्दल बोलताना सोनी बीबीसी अर्थच्या संस्‍थापक म्हणाल्या, ”ब्रँड म्‍हणून आम्‍ही प्रेक्षकांसाठी आवड सादर करणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या आणि शाश्‍वत पद्धतींना चालना देणाऱ्या कथा सादर करण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. आमचा अर्थ चॅम्पियन्‍स उपक्रम या कटिबद्धतेचे परिपूर्ण प्रतीक आहे. आम्‍हाला शान ललवानीची आमची नवीन अर्थ चॅम्पियन म्‍हणून घोषणा करताना आनंद होत आहे. तिच्‍या प्रवासामधून दिसून येते की, लहान प्रयत्‍नांमधून व्‍यक्‍तींना पर्यावरणाप्रती जागरूक जीवन जगण्‍यास आणि इतरांना त्‍यांच्‍या पावलांवर पाऊल ठेवण्‍यासाठी प्रेरित करण्‍यास मदत होऊ शकते.”

हे देखील वाचा- जागतिक संगीत दिनानिमित्त सोनी पिक्‍सवर पहा सोनी बीबीसी अर्थ आणि हन्‍स झिमर स्‍पेशल शो

तसेच, या यशाबद्दल बोलताना शान ललवानी म्हणाली, ”सोनी बीबीसी अर्थचा अर्थ चॅम्पियन किताब मिळाल्‍याने सन्‍माननीय वाटत आहे. मला आनंद होत आहे की, चॅनेलने मला माझी कथा अनेक लोकांपर्येंत पोहोचण्‍यास मदत करण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म दिला आहे. मी आशा करते की, हा प्‍लॅटफॉर्म त्‍यांना ते उचलणाऱ्या प्रत्‍येक पावलादरम्‍यान प्रेरित करेल. माझा विश्‍वास आहे की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीमध्‍ये पर्यावरण संवर्धनाप्रती सकारात्‍मक परिवर्तनाला चालना देण्‍याची क्षमता आहे.” असं ती म्हणाली.

Web Title: Sony bbc earth announces shaan lalwani as earth champion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2024 | 11:33 AM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन
1

‘गोंधळ’ने रचला भारतीय चित्रपटसृष्टीत नवा इतिहास, सात दिवसांत घेतला २५ मिनिटांचा वनटेक सीन

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज
2

४८७ कोटी बजेट, ४३८९ कोटींचे कलेक्शन; २०२५ मधील ‘हा’ चित्तथरारक हॉरर चित्रपट, आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज
3

‘मन धावतंया’ गायिका राधिका भिडेचं ‘उत्तर’ चित्रपटामधून पदार्पण, “हो आई!” गाण्याला दिला आवाज

Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड
4

Tom Cruise: अखेर ४५ वर्षांची संपली प्रतीक्षा, अभिनेता टॉम क्रूझला मिळाला पहिला ऑस्कर अवॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.