Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी नंतर आता हिंदी प्रेक्षकही खळखळून हसणार, कुशल बद्रीके आता ‘या’ कॉमेडी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार

अभिनेता कुशल बद्रिके आता एका हिंदी रिअॅलिटी शोमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 19, 2024 | 04:31 PM
kushal badrike to tmc

kushal badrike to tmc

Follow Us
Follow Us:

चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला  विनोदवीर म्हणदे कुशल बद्रिके (Kushal Badrike). त्याच्या अचूक कॅामिक टायमिंगने त्यांना प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. आता कुशल त्याच्या कॅामेडीने आता हिंदी प्रेक्षकांनाही हसवण्यास सज्ज झाला आहे. कुशल आता एका नव्या हिंदी रिअॅलिटी कॅामेडी शोमध्ये झळकणार आहे. नुकतच त्याने या शोचा एक प्रोमो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याच्या चाहत्यांनी देखील यावर कमेंट्स करत कुशलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

[read_also content=”‘जेव्हा कुटुंबाचा प्रश्न येतो, तो प्रत्येक ‘शैतान’शी लढतो…’ अजय देवगणच्या चित्रपटाचं दमदार पोस्टर रिलीज! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-starer-shaitaan-new-poster-released-nrps-508565.html”]

कुशलची हिंदी शोमध्ये वर्णी

सोनी टिव्हीवर ‘मॅडनेस माचऐंगे’ हा नवा कॅामेडी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमधून कुशल देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुशलने त्याच्या सोशल मीडिया अंकाऊट वरुन पोस्ट शेअर केली आहे. तसेच हा प्रोमो शेअर करत कुशलने म्हटलं की, ‘एका हिंदी मालिकेतून तुम्हाला हसवण्या साठी येतो आहे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद सोबत असूद्या.’

Web Title: Https www navarashtra com entertainment kushal badrike 508574

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2024 | 04:20 PM

Topics:  

  • entertainment
  • kushal badrike

संबंधित बातम्या

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
1

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर
2

Natak News: पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम! ‘अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ
3

Mrutyuchakra: ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर प्रदर्शित! रहस्य, भय आणि नियतीचा थरारक खेळ

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
4

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.