• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • International Film Festival To Start From 20th November Nrsr

चित्रपट रसिकांसाठी मेजवानी, उद्यापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला होणार सुरुवात

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (IFFI) गोव्यात २० नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे.

  • By साधना
Updated On: Nov 19, 2022 | 03:29 PM
iffi goa
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पणजी : वर्षभर सिनेरसिक ज्या सोहळ्याची वाट बघत असतात तो सोहळा म्हणजे गो‌व्यात होणारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.  भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोव्यात होणाऱ्या ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (International Film Festival Of India) म्हणजेच ‘इफ्फी’ची (IFFI) खूप चर्चा सुरु आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर या काळात हा चित्रपट महोत्सव पार पडणार आहे.

[read_also content=”श्रद्धाच्या खुन प्रकरणात आरोपी आफताबच्या कुटुबियांचा सहभाग असल्याचा श्रद्धाच्या वडिलांना संशय https://www.navarashtra.com/india/shraddhas-father-suspects-the-involvement-of-accused-aftabs-relatives-in-shraddhas-murder-case-nrps-346313/”]

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावेळी पाच मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरक यांचा ‘शेर शिवराज’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झालं’, प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ या सिनेमांचा समावेश आहे.

यावर्षीचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव खूप खास असणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगनच्या बहुचर्चित ‘दृश्यम २’चे खास स्क्रिनिंग आहे. तसेच बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ हा सिनेमादेखील प्रेक्षकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहता येणार आहे.

मधुर भांडारकरचा ‘इंडिया लॉकडाऊन’ आणि अजय देवगणचा ‘दृश्यम २’, ‘थ्री ऑफ अस’, ‘द स्टोरी टेलर’, ‘मेजर’, ‘सिया’, ‘द कश्मीर फाइल्स’ हे हिंदी सिनेमे या महोत्सवात लोकांना पाहायला मिळतील. तसेच एस.एस राजामौलींचा ‘आरआरआर’  तेलुगू व्हर्जनमधील सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळानंतर होत असलेल्या या महोत्सवात जास्त लोकांची उपस्थिती असण्याचा अंदाज आहे. या चित्रपट महोत्सवाला कोणते कलाकार उपस्थिती लावणार याबद्दल लोकांमध्ये उत्सुकता आहे.

Web Title: International film festival to start from 20th november nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2022 | 03:24 PM

Topics:  

  • Goa

संबंधित बातम्या

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
1

गोव्यात आंतरराष्ट्रीय स्ट्रीट रेस आयोजित केली जाणार, मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी
2

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश
3

सप्टेंबर महिन्यात गोव्याजवळील ‘या’ मन मोहक समुद्रकिनाऱ्यांना नक्की द्या भेट, अद्भुत नजारा पाहून मन होईल खुश

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा
4

Independence Day 2025 : भारताच्या स्वातंत्र्यानंतरही पुढील 14 वर्षे गुलाम राहिले ‘हे’ राज्य; ‘ऑपरेशन विजय’ नंतर फडकवला तिरंगा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

IND vs WI : केएल राहुलची कसोटी क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी! अर्धशतकासह ‘या’ भारतीय दिग्गजांच्या खास यादीत सामील

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशीला काय आहे शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या 

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.