Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रजनीकांतच्या ‘जेलर’ ला प्रेक्षकांनी चित्रपट घेतलं डोक्यावर, 3 दिवसात 200 कोटींहून अधिक कमाई, भारत ते अमेरिका थलाईवाची जादू

रजनीकांत यांचा 'जेलर' हा चित्रपट गुरुवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला, आणि तीन दिवसांच्या कमाईसह चित्रपटाने भारतात 108 कोटींहून अधिक कमाई केली आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Aug 14, 2023 | 02:58 PM
रजनीकांतच्या ‘जेलर’ ला प्रेक्षकांनी चित्रपट घेतलं डोक्यावर, 3 दिवसात 200 कोटींहून अधिक कमाई, भारत ते अमेरिका थलाईवाची जादू
Follow Us
Follow Us:

इकडे सुपरस्टार रजनीकांतने दोन वर्षानंतर कमबॅक केलं आणि तिकडे तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये नवनवे रेकॉर्ड बनायला सुरुवात झाली. रजनीकांतचा ‘जेलर’ (Jailer) हा चित्रपट थिएटरमध्ये चांगली कमाई करत आहे. गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. भारतासोबतच परदेशातही ‘जेलर’ची जबरदस्त कमाई होत आहे.  रजनीकांतसाठी लोकांची क्रेझ आता 3 दिवसांनंतर ‘जेलर’च्या कमाईमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. पहिल्याच दिवशी भारतात 48 कोटींहून अधिक कमावणाऱ्या ‘जेलर’ने 3 दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाने केवळ तामिळनाडूमध्ये 29.46 कोटींची कमाई केली.

[read_also content=”Delhi Tomato Sale‘स्वस्त’ टोमॅटो घेण्यासाठी दिल्लीकरांची झुंबड, ४८ तासांत ७१ हजार किलो टोमॅटोची विक्री! Navarashtra News Network Navarashtra News Network नवराष्ट्र.कॉम https://www.navarashtra.com/india/71000-tomato-sale-in-just-48-hours-in-delhi-nrps-444802.html”]

जेलरने तोडले रेकॉर्ड

थलायवाच्या या चित्रपटाला चाहत्यांनी या चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत. अक्षरश: डोक्यावर घेतले आहे. गुरुवारी रिलिज झाल्यानंत चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. शुक्रवारी ‘चित्रपटाने 25.75 कोटी कमावले. मात्र शनिवारने चित्रपटासाठी मोठी झेप घेतली. रजनीकांतच्या चित्रपटाने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 34 कोटींहून अधिक कमाई केली आहे. तीन दिवसांच्या कमाईसह चित्रपटाने भारतात 108 कोटींहून अधिक कमाई केली आहे. रजनीकांत यांच्या गृहराज्य तामिळनाडूमध्ये ‘जेलर’ हा या वर्षातील सर्वात मोठा चित्रपट ठरला आहे. केरळमधील रजनीकांत यांचा चित्रपटही या वर्षातील सर्वात मोठा तमिळ चित्रपट ठरला आहे.

जगभरात 200 कोटींची कमाई केली

भारतात 127 कोटींची कमाई करणाऱ्या जेलर चित्रपटाने परदेशातही 95 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 3 दिवसात जगभरातील बॉक्स ऑफिसवर ‘जेलर’च्या एकूण कलेक्शनने 222 कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाचे जगभरातील कलेक्शन ४ दिवसांत ३०० कोटींचा टप्पा पार करणार आहे.

यूएसमध्ये, चित्रपटाच्या कलेक्शनने 3 दिवसात 3 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 25 कोटी रुपये) पार केले आहेत. हा चित्रपट आखाती देशांमधील (GCC) सर्वात मोठा तमिळ चित्रपट ठरला आहे. या मार्केटमध्ये रजनीकांतने स्वतःचाच रेकॉर्ड मोडला आहे. सौदी अरेबिया, कुवेत, UAE सारख्या देशांनी बनलेल्या या सर्कलमध्ये ‘जेलर’चे कलेक्शन 3 दिवसात 3.3 मिलियन डॉलर (27.36 कोटी रुपये) वर पोहोचले आहे. 4 दिवसात चित्रपटाचे परदेशातील एकूण कलेक्शन 130 कोटींच्या जवळ जाणार आहे. GCC मार्केटमधील कोणत्याही तमिळ चित्रपटाचा हा सर्वात मोठा चित्रपट वीकेंड कलेक्शन आहे. यापूर्वी हा विक्रम रजनीकांतच्या ‘2.0’च्या नावावर होता.

रजनीकांतच्या याआधीचे ‘पेट्टा’, ‘दरबार’ आणि ‘अन्नाथे’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर इतका दमदार कलेक्शन केले नाही, जितकी त्याची प्रतिष्ठा आहे. पण आता ‘जेलर’ मधून रजनीकांतने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की त्याला ‘थलैवा’ का म्हणतात.

Web Title: Jailer box office collection till sundar nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 14, 2023 | 02:54 PM

Topics:  

  • entertainment
  • OMG 2

संबंधित बातम्या

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?
1

Kon Yashwant Pansare : भरत जाधव आणि पुष्कर श्रोत्री आमनेसामने! ‘कोण यशवंत पानसरे?’चा प्रीमियर कधी?

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत
2

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
3

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
4

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.