Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Anil Kapoor: ‘माझा मित्र मला सोडून गेला’; मित्राच्या जाण्याने अनिल कपूर भावुक; अभिनेत्याची हृदयस्पर्शी पोस्ट चर्चेत

Anil Kapoor: ज्येष्ठ अभिनेतेनाना पाटेकर यांच्या निधनाने अनिल कपूर भावुक झाले आहेत. ‘आधी सतीश आणि आता माझा नान्या’ म्हणत अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 09, 2026 | 10:51 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Anil Kapoor:  ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चाहते, कलाकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेक व्यक्तींनी दुःख व्यक्त केलं आहे. अशातच बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर याने आपल्या जवळच्या मित्राच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याचं दुःख स्पष्टपणे व्यक्त होत आहे.

‘आधी सतीश आणि आता माझा नान्या’; अनिल कपूरची भावुक पोस्ट

अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांची मैत्री अनेक वर्षांपासूनची होती. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. ‘वेलकम’ या लोकप्रिय चित्रपटातील उदय शेट्टी आणि मजनू भाई ही त्यांची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. त्यामुळे नानांच्या निधनाने अनिल कपूरला मोठा धक्का बसला आहे.

अनिल कपूरने सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्यासोबतचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिलं, “माझा मित्र मला सोडून गेला… आधी सतीश आणि आता माझा नान्या. नान्या, तू अचानक, खूप लवकर निघून गेलास. जगातील सर्वात मोठा कलाकार आपल्याला कायमचा सोडून गेला. तुझी खूप आठवण येईल—आयुष्यात, सेटवर, फोनवर आणि मोठ्या पडद्यावर.”

या पोस्टमध्ये अनिल कपूरने दिवंगत अभिनेता सतीश कौशिक यांचाही उल्लेख केला. सतीश कौशिक यांच्या निधनानंतर आता नाना पाटेकर यांचं जाणं त्याच्यासाठी आणखी वेदनादायी ठरलं आहे. अनिल कपूरच्या या पोस्टमधून दोघांमधील जिव्हाळ्याच्या मैत्रीची झलक पाहायला मिळते.

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

‘वेलकम’मधील जोडी प्रेक्षकांच्या आजही लक्षात

नाना पाटेकर आणि अनिल कपूर यांनी ‘परिंदा’सह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. मात्र, ‘वेलकम’ आणि ‘वेलकम बॅक’ या चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री आणि संवादफेक प्रेक्षकांना भावली होती.

नाना पाटेकर हे आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात होते. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

अनिल कपूरच्या भावनिक पोस्टमुळे दोघांच्या मैत्रीची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. नाना पाटेकर यांच्या आठवणी आणि त्यांनी साकारलेल्या भूमिका चाहत्यांच्या मनात कायम राहतील.

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Web Title: Anil kapoor emotional post nana patekar death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 10:51 AM

Topics:  

  • Anil Kapoor
  • entertainment
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त
1

Shefali Bagga: बिग बॉस फेम शेफाली बग्गाने EDकडे सोपवले १.५ कोटी रुपये; घराच्या झडतीत ३० लाखांची रोकड जप्त

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट
2

Drishyam 3 OTT Release: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’च्या OTT रिलीजची तारीख ठरली? जाणून घ्या अपडेट

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
4

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.