Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “त्याने याविषयी पुन्हा एकदा विचार करावा…”

विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडाविश्वासह कलाकार मंडळी देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी विराट कोहलीसाठी खास पोस्ट करत त्याला विनंती देखील केली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 14, 2025 | 02:44 PM
विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "त्याने याविषयी पुन्हा एकदा विचार करावा..."

विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीवर जावेद अख्तर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, "त्याने याविषयी पुन्हा एकदा विचार करावा..."

Follow Us
Close
Follow Us:

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केल्यानंतर त्याचे लाखो चाहते निराश झाले आहेत. त्याच्या असंख्य चाहत्यांना धक्काच बसला. रोहित शर्मानंतर विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयाने क्रिकेटप्रेमी नाराज झाले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर अधिकृत पोस्ट शेअर करत विराटने त्याच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला. विराट कोहलीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर क्रिडाविश्वासह कलाकार मंडळी देखील आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. अशातच प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी विराट कोहलीसाठी खास पोस्ट करत त्याला विनंती देखील केली आहे.

Amazon Prime Video आणखी महागणार, जाहिरातीच्या नावाखाली किंमत वाढवून चाहत्यांची फसवणूक!

“अर्थातच, विराट आपल्यापेक्षा अधिक जाणकार आहे. पण या महान खेळाडूचा चाहता म्हणून मी त्याने घेतलेल्या कसोटी क्रिकेटमधून त्याच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे निराश झालो आहे. मला असं वाटतंय की, विराट अजूनही काळ काळ क्रिकेट खेळू शकतो. त्यामुळे मी विराटला विनंती करतो की त्याने घेतलेल्या निर्णयाचा पुन्हा एकदा विचार करावा.” असं म्हणत गायक आणि संगीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या भावना एक्सवर ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय १२ मे रोजी घेतला. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना धक्का दिला आहे.

 

Obviously Virat knows better but as an admirer of This great player I am disappointed by his rather premature retirement from Test cricket cricket . I think there is still a lot of cricket in him . I sincerely request him to reconsider his decision.

— Javed Akhtar (@Javedakhtarjadu) May 14, 2025

‘Sitaare Zameen Par’ चा ट्रेलर पाहून रितेश देशमुख झाला भावुक, काय म्हणाला अभिनेता?

विराटच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयाने अनेक सेलिब्रिटीही दुखावले आहेत. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल, रणवीर सिंह, अभिनेत्री नेहा धुपिया, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांनी याबाबत पोस्ट केल्या होत्या. रोहित शर्मापाठोपाठ विराट कोहलीनेदेखील कसोटीमधून निवृती जाहीर केल्याने सध्या क्रिकेटप्रेमी दुखावले असल्याचंही पाहायला मिळतं. विराट कोहलीनं २० जून २०११ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यातून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. १२३ कसोटी सामन्यांमध्ये ३० शतकांसह ३१ अर्धशतकांच्या जोरावर त्याने कसोटीत ९२३० धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७ द्विशतकाचा विक्रम त्याच्या नावे आहे. २५४ ही कसोटीतील विराट कोहलीची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

Web Title: Javed akhtar shows his disappointment over virat kohli test retirement says i request him to reconsider decision

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • Bollywood
  • Bollywood News
  • Javed Akhtar news
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो
2

कोण आहे सहर बंबा? जी आर्यन खानच्या ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये करणार रोमान्स, पाहा फोटो

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!
3

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा  डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन
4

ज्युनियर एनटीआरवर कोसळला दुःखाचा डोंगर; घरातील मोठ्या व्यक्तीचे झाले निधन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.