Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटचा किंग आता LinkedIn वरही सुपरहिट! Virat Kohli च्या पहिल्याच पोस्टने उडवली खळबळ; नेमकं काय म्हणाला?

Virat Kohli makes Debut on LinkedIn at 37: स्टार फलंदाज विराट कोहलीने लिंक्डइनवर पदार्पण केले आहे. यासोबतच, त्याच्या पहिल्या पोस्टने धुमाकूळ घातला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 14, 2026 | 04:44 PM
Virat Kohli makes Debut on Linkedin at 37

Virat Kohli makes Debut on Linkedin at 37

Follow Us
Follow Us:
  • विराट कोहलीची नवी ओळख, नवी सुरुवात
  • LinkedIn वरील पहिल्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष
  • पहिल्याच दिवशी मोठा धमाका
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर एक नवीन सुरुवात केली आहे. या प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करताच कोहलीने अवघ्या १० तासांत १,००,००० फॉलोअर्स मिळवले.कोहलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (BCCI) व्यावसायिक खेळाडू म्हणून स्वतःची ओळख देण्याव्यतिरिक्त, त्याच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये त्याने स्वतःला एक बिझनेसमॅन म्हणूनही संबोधले आहे. कोहलीने स्वतःला अ‍ॅगिलाटासमधील गुंतवणूकदार आणि वन८वर्ल्डचा सह-संस्थापक असल्याचेही सांगितले.क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप सोडणाऱ्या कोहलीने आता प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर प्रवेश का केला आहे, याबद्दल चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. (Virat Kohli makes Debut on Linkedin at 37)

Josh Hazlewood ने आफ्रिकन फलंदाजांना रडवलं! भेदक गोलंदाजीने Brett Lee ला पछाडलं; कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी

कोहलीने लिंक्डइनवर केले पदार्पण

कोहलीच्या लिंक्डइनवरील पहिल्या पोस्टला चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळाले असून, अवघ्या काही तासांतच हजारो लाईक्स, शेकडो कमेंट्स आणि रिपोस्ट्स मिळाले आहेत. या स्टार फलंदाजाने भारतीय खेळांच्या भविष्याबद्दलची आपली दृष्टी मांडली आणि प्रोफेशनल क्रिकेटपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही व्यवसाय उभारण्याची आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली.

लिंक्डइनवर शेअर केलेल्या आपल्या पहिल्या पोस्टमध्ये विराट कोहलीने लिहिले की, ‘मला नेहमीच एक असा भारत पाहायचा होता, जिथे प्रत्येक खेळाला फॉलो केले जाईल, तो साजरा केला जाईल आणि खेळला जाईल. आज, ते व्हिजन पूर्वीपेक्षा अधिक जवळ आल्यासारखे वाटते. एक नवीन पिढी हे सिद्ध करत आहे की, भारत जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण करू शकतो आणि जागतिक स्तरावर ब्रँड तयार करू शकतो.’

त्याने पुढे लिहिले की, ‘प्रोडक्ट, कस्टमर ब्रँड आणि स्पोर्ट्स डिस्ट्रीब्य़ुशन यांचा समावेश असलेला, भारतातून एक संपूर्ण स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म तयार करणे हे आमचे ध्येय आहे. आमचा विश्वास आहे की, भारत केवळ जागतिक क्रीडा प्रकारात सहभागी होऊ शकत नाही, तर त्याचे भविष्य घडविण्यातही मदत करू शकतो. याच कारणामुळे मी गुंतवणूकदार आणि One8World चा को-फाउंडर को- क्रिएटर म्हणून Agilitas मध्ये सामील झालो आहे.’

कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये

विराट कोहली अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसला होता. त्याने या मालिकेत आपले ८६ वे शतक झळकावले. आता, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान कोहली पुन्हा एकदा मैदानावर खेळताना दिसेल.

IPL 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा ट्विस्ट! रोहित शर्मा कर्णधार होणार? MI ने केला मोठा खुलासा

Web Title: Virat kohli made linkedin debut at 37 first post viral pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 04:44 PM

Topics:  

  • linkedin
  • Social Media
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?
1

हातात मोबाइल, वाचनालयांत शुकशुकाट! बुलढाण्यात ३३७ ग्रंथालये; ३१ नावापुरतीच, डिजिटल युगाचा वाचन संस्कृतीला फटका?

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…
2

क्रिकेटविश्वात खळबळ उडणार? Virat Kohli च्या कसोटी निवृत्तीमागे आगरकरांचा डाव? वसीम जाफर म्हणाले…

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल
3

Nana Patekar यांचे स्मार्टफोन आणि सोशल मीडियाशी नेमके काय होते कनेक्शन? जाणून घ्या त्यांच्या डिजिटल आयुष्याबद्दल

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा
4

Ishan Kishanचा धुमाकूळ! विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडला; एका वर्षात सर्वाधिक T20 धावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.