Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कन्नी’मधील ‘कधी कशी’ गाणे प्रदर्शित, ऋता दुर्गुळे आणि शुभंकर तावडेची बहारदार केमेस्ट्री!

एक रोमँटिक गाणे असून सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'कधी कशी' असे या गाण्याचे बोल असून निधी हेगडे हिने हे सुंदर गाणे गायले आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 15, 2024 | 03:34 PM
‘कन्नी’मधील ‘कधी कशी’ गाणे प्रदर्शित, ऋता दुर्गुळे आणि शुभंकर तावडेची बहारदार केमेस्ट्री!
Follow Us
Follow Us:

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन प्रोडक्शन आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहयोगाने ८ मार्चला प्रदर्शित झालेल्या ‘कन्नी’ (Kanni) चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. काही ठिकाणी चित्रपट हाऊसफुल देखील जात आहे. बऱ्याच लोकांनी या चित्रपटाबद्दल चांगला प्रतिक्रिया दिल्या आहे आणि चित्रपटाचे भरभरून कौतुकही केले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांना आवडली. आता यातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘कधी कशी’ असे या गाण्याचे बोल असून निधी हेगडे हिने हे सुंदर गाणे गायले आहे. चैतन्य कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला एग्नेल रोमन यांनी अप्रतिम संगीत दिले आहे. ऋता दुर्गुळे आणि शुभंकर तावडे यांच्यावर चित्रीत या गाण्यात प्रेम बहारताना दिसत आहे.

[read_also content=”बिग बी अमिताभ बच्चन यांच्यावर कोकिलाबेन रुग्णालयात अँजिओप्लास्टी, आता कशी आहे प्रकृती? https://www.navarashtra.com/movies/81-years-old-super-star-amitabh-bachchan-underwent-angioplasty-in-kokilaben-hospital-nrps-515577.html”]

या चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत यांच्यासह शुभंकर तावडे, वल्लरी विराज आणि ऋषी मनोहर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. मैत्री, प्रेम आणि स्वप्नं यांना जोडून ठेवणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन समीर जोशी यांनी केले असून अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी,चित्रपटाचे निर्माते आहेत.

या गाण्याबद्दल दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, ” ‘कधी कशी’ या गाण्यात ऋता आणि शुभंकर या दोघांचे रोमँटिक क्षण दाखवण्यात आले आहेत. हळूवार अशा या गाण्याचे बोलही मनाला स्पर्शून जाणारे आहेत. या चित्रपटातील प्रत्येक गाण्याचा बाज वेगळा आहे.’

Web Title: Kanni new song kadhi kashi out nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 03:34 PM

Topics:  

  • entertainment
  • Shubhankar Tawde

संबंधित बातम्या

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू
1

AR Rahman Tamil Idol Auditions : गायक बनण्याची सुवर्णसंधी! ए. आर. रहमान शोधणार नवा तमिळ आवाज; ‘सोनी लिव’वर ऑनलाइन ऑडिशन्स सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.