Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KBC 16मध्ये नाना पाटेकर यांनी अमिताभ बच्चनसोबतच्या हृदयस्पर्शी आठवणी केल्या शेअर

'कौन बनेगा करोडपती १६' मध्ये विशेष भागात ‘वनवास’चित्रपटाचे कलाकार आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर यांनी त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर भाष्य केले.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 11, 2024 | 05:06 PM
"मी नाटकी, पण..." ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असं का म्हणाले ?

"मी नाटकी, पण..." ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर असं का म्हणाले ?

Follow Us
Close
Follow Us:

येत्या शुक्रवारी, ‘कौन बनेगा करोडपती १६’ मध्ये एका विशेष भागात ‘वनवास’चित्रपटाचे कलाकार नाना पाटेकर, उत्कर्ष शर्मा, सिमरत कौर आणि लेखक-दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहेत. नाना पाटेकर होस्ट अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसणार आहेत. तो या भागाचा हायलाइट असेल. काही वेधक किस्से आणि आठवणी सांगून हा एपिसोड नक्कीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे. नाम फाऊंडेशनसाठी खेळत असताना नाना पाटेकर त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल नाना यांनी पहिल्यांदाच भाष्य केलेय.

यंदाच्या लग्नसराईत ‘फसक्लास दाभाडे’मधले गाणे वाजणार, चित्रपटातलं ‘यल्लो यल्लो’ गाणं रिलीज

शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी जागरूकता आणून त्यासाठी निधी उभारण्याचा नाना पाटेकरचा उद्देश आहे. एका हृदयस्पर्शी क्षणी, नाना पाटेकर यांनी ‘नाना’शब्दाशी निगडीत किस्सा सांगितला. ते म्हणाले, “आम्ही ‘कोहराम’चित्रपटाचे शूटिंग करत होतो. एक दिवस अमित यांनी सेटवर सर्वांनाच मिठाई वाटली. मी त्यांना विचारलं की काय स्पेशल आहे? त्यावर ते म्हणाले, “मी आजोबा झालो, माझ्या मुलीला बाळ झाले, मी नाना झालो!”त्यावर आपल्या विनोदबुद्धीने ओळखल्या जाणाऱ्या नानांनी टिप्पणी केली की, “किती तरी वर्षं झाली, मी तर जन्मापासूनच नाना आहे.”

कॅन्सरच्या दुखण्यामध्ये हिना खानला मिळाली गुगलकडून बातमी, अभिनेत्री सर्चमध्ये टॉप 5 मध्ये पोहचली!

संभाषणाच्या ओघात नाना पाटेकरांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक गोड आणि व्यक्तीगत आठवण शेअर केली. ते म्हणाले, “एक दिवस अमितजी एक मस्त शर्ट घालून आले होते. मी त्यांना तसे सांगितले तेव्हा ते म्हणाले की तो अभिषेकचा शर्ट आहे. संध्याकाळी अमितजी निघून गेल्यानंतर मला निघायला जरा उशीर झाला होता. माझ्या शूटनंतर जेव्हा मी माझ्या व्हॅनिटीमध्ये गेलो, तेव्हा तो शर्ट तिकडे हँगरवर लावून ठेवला होता. आजही तो शर्ट माझ्याकडे आहे.” नाना आणि अमिताभ बच्चन यांच्या सहवासात संस्मरणीय रजनी अनुभवा आणि त्यांच्या दैदीप्यमान करकिर्दीतील काही खास किस्से आपल्याला येत्या शुक्रवारी, कौन बनेगा करोडपती १६ मध्ये पाहायला मिळतील.

Web Title: Kbc 16 nana patekar shares his heartwarming memories with amitabh bachchan says i had complimented his shirt and he left it for me in my vanity i still have it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2024 | 05:06 PM

Topics:  

  • amitabh bachchan
  • Bollywood News
  • Kaun Banega Crorepati
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”
1

संजय दत्तने सांगितल्या जेलमधील आठवणी; म्हणाला, “असं अन्न मिळायचं की..”

Jay Bhanushali आणि Mahhi Vij यांचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर नात्याला पूर्णविराम, अभिनेत्याने पोस्ट करत सांगितलं सत्य
2

Jay Bhanushali आणि Mahhi Vij यांचा घटस्फोट; लग्नाच्या 14 वर्षांनंतर नात्याला पूर्णविराम, अभिनेत्याने पोस्ट करत सांगितलं सत्य

Hema Malini कशामुळे ठरल्या ‘ड्रीमगर्ल’? या टायटलमागचं सत्य काय? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट
3

Hema Malini कशामुळे ठरल्या ‘ड्रीमगर्ल’? या टायटलमागचं सत्य काय? जाणून घ्या संपूर्ण गोष्ट

४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा
4

४२ व्या वर्षी चौथ्यांदा लग्नबंधनात अडकणार ‘ही’ अभिनेत्री? पतीसमोरच व्यक्त केली लग्नाची इच्छा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.