‘खो गये हम कहाँ’ चा ट्रेलर रिलीज! मैत्री, प्रेम, नातेसंबधावर आधारित नवाकोरा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
आदर्श गौरव, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी यांचा आगामी चित्रपट 'खो गये हम कहाँ' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर 26 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.