Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Laxmi Nivas Serial: तन्वी कोलतेच्या जागी ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने साकारली ‘सिंचना’ ही भूमिका

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘लक्ष्मी निवास’ मधील सिंचना या भूमिकेत आता धनश्री पाटील दिसणार आहे. बिग बॉस मराठी Season 6 मध्ये सहभागी झाल्यामुळे तन्वी कोलतेने मालिकेतून एक्झिट घेतली होती.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 28, 2026 | 06:38 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

झी मराठीवर सर्वात जास्त पाहिल्या जाणाऱ्या मालिकेपैकी एक मालिका म्हणजे ‘लक्ष्मी निवास’! या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. आणि याच चाहत्यावर्गामुळे मालिकेची जुनी ‘सिंचना’ म्हणजेच तन्वी कोलतेला बिग बॉस मराठीच्या Season 6 मध्ये जाण्याची संधी मिळाली. पण बिग बॉसमुळे तन्वीला मालिकेतून Exit घ्यावी लागली होती. आता तिने साकारलेल्या पात्राला नवा चेहरा मिळाला आहे. तन्वीने मालिकेतून Exit घेतल्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री धनश्री पाटील ‘सिंचना’ या पात्राची धुरा सांभाळणार आहे.

Bharti Singh ने रिव्हील केलं दुसऱ्या मुलाचं नाव, पती आणि गोला सोबत शेअर केली पहिली झलक

कोण आहे अभिनेत्री धनश्री पाटील?

अभिनेत्री धनश्री पाटील बहुगुणी कलाकार आहे. तिने भा2पाच्या ट्रॅव्हल शोसाठी होस्ट केलं आहे. ती एक उत्तम अँकर, डान्सर, इंटरटेनर तसेच उत्तम अभिनेत्रीदेखील आहे. तिचा सोशल मीडियावर चाहतावर्गही फार मोठा आहे. मालिकेत धनश्रीच्या एंट्रीने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. काही मालिकेच्या चाहत्यांना सिंचना या भूमिकेसाठी तन्वीच उत्तम असल्याचे वाटत आहे तर धनश्रीच्या चाहत्यांनी तिला तिच्या या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तन्वी कोलतेने का सोडली मालिका?

धनश्रीच्या आधी तन्वी या पात्राला साकारत होती. तन्वी आता बिग बॉस मराठी Season 6 मध्ये स्पर्धक म्हणून खेळत आहे. तिला संपूर्ण महाराष्ट्र भरातून प्रेम मिळत आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे तन्वी हळूहळू महाराष्ट्रातील मराठी तरुणांची क्रश बनत चालली आहे. तन्वीने पहिल्याच आठवड्यात बिग बॉस मराठी season 6 च्या प्रेक्षकांच्या नजरेत स्थान मिळवले आहे कारण ती पहिल्याच आठवड्यात जास्त दिसून आलेल्या स्पर्धकांपैकी एक आहे.

गौरव खन्ना-आकांक्षा चमोला यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत, चाहत्यांमध्ये खळबळ  

धनश्री आता या भूमिकेला न्याय देऊ शकते का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष तर राहणारच आहे. तसेच बिग बॉस मराठीमधील तन्वीच्या खेळाकडेही प्रेक्षकांचे विशेष लक्ष आहे.

Web Title: Laxmi nivas serial this well known actress replaced tanvi kolte to play the role of sinchana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • marathi serial news

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial :  “तू घराला लागलेली वाळवी”; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर’
1

Zee Marathi Serial : “तू घराला लागलेली वाळवी”; ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर’

Marathi Serial : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘लाडकी लेक’ योजनेची घोषणा, ‘शुभ श्रावणी’ मालिकेतील राजेशिर्केंचा मोठा निर्णय
2

Marathi Serial : प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘लाडकी लेक’ योजनेची घोषणा, ‘शुभ श्रावणी’ मालिकेतील राजेशिर्केंचा मोठा निर्णय

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !
3

Marathi Serial : ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेचा अंतिम अध्याय सुरु; स्वामींचे महानिर्वाणाचे गूढ संकेत !

Star Pravah : मातीची ओढ, प्रेमाचा ध्यास…दुष्यंतचा नवा प्रवास! हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत अभिनेता जगणार शेतकऱ्याचं आयुष्य
4

Star Pravah : मातीची ओढ, प्रेमाचा ध्यास…दुष्यंतचा नवा प्रवास! हळद रुसली कुंकू हसलं मालिकेत अभिनेता जगणार शेतकऱ्याचं आयुष्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.