Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी बेर्डेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, ‘मन येड्यागत झालं’ चित्रपटातून येणार भेटीस!

अभिनय बेर्डेनंतर आता त्याची बहिण स्वानंदी बेर्डेही चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. 'मन येड्यागत झालं'या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 21, 2024 | 03:44 PM
लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी स्वानंदी बेर्डेचं अभिनय क्षेत्रात पदार्पण, ‘मन येड्यागत झालं’ चित्रपटातून येणार भेटीस!
Follow Us
Close
Follow Us:

आपल्या अभिनयनाने सिनेसृष्टीवर आपली छाप पाडणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या चित्रपटाचे, अभिनयाचे लोकं आजही चाहते आहेत. त्यांच्या पावलावर पाऊन ठेवतं त्यांचा मुलगा अभिनय बेर्डे सिनेसृष्टीत आला. आता अभिनयनंतर (Abhinay Berde ) आता त्याची बहिण स्वानंदी बेर्डे ही अभिनय क्षेत्रात येण्यासाठी सज्ज झाली आहे. स्वानंदी ‘मन येड्यागत झालं’या  रोमँटिक मराठी चित्रपटातून  रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुमेध मुदगलकर हा अभिनेता मुख्य भूमिकेत आहे.

[read_also content=”आई मुलीच्या सुंदर नात्याची कथा रुपेली पडद्यावर, ‘मायलेक’ चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस! https://www.navarashtra.com/movies/maylek-news-poster-released-the-movie-based-on-bond-between-mother-and-doughtier-nrps-509053.html”]

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते लक्ष्मीकांत बर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेनं सिनेसृष्टीत पदापर्ण केलंय. अनेक चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आता त्याची बहिण स्वांनदी बेर्डे सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या आगामी ‘मन येड्यागत झालं  या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला. या चित्रपटात मालिका तसेच चित्रपटात झळकलेला चेहरा सुमेझ मुदगलकर मुख्य भुमिकेत आहे.  यासोबतच अभिनेत्री श्वेता परदेशी ही सहकलाकार म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. स्वानंदी आणि सुमेध या नव्या जोडीसह चित्रपटात बाप्पा जोशी, सुरेखा कुडची, आनंद बुरड, प्रमोद पुजारी, सिद्धार्थ बदी हे कलाकार पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट 1 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘श्री वेद चिंतामणी प्रॉडक्शन’ अंतर्गत, संदीप पांडुरंग जोशी आणि कुणाल दिलीप कंदकुर्ते निर्मित या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा योगेश जाधव यांनी सांभाळली आहे. तर कार्यकारी निर्माता सत्यवान गावडे आणि निर्मिती प्रमुख पूनम घोरपडे यांनी बाजू सांभाळली आहे. तर चित्रपटाच्या लिखाणाची जबाबदारी विकास जोशी, सुदर्शन पांचाळ यांनी सांभाळली आहे. तसेच संपूर्ण चित्रपट मयुरेश जोशी याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे.

Web Title: Laxmikantr berde daughter swanandi berde share screen with sumedh mudgalkar in man yedyagat jhal m ovie mrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2024 | 03:44 PM

Topics:  

  • entertainment
  • Laxmikant Berde

संबंधित बातम्या

विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 26 ऑक्टोबरचा इतिहास
1

विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस; जाणून घ्या 26 ऑक्टोबरचा इतिहास

Bigg Boss 19 Eviction : बिग बाॅस चाहत्यांचा राग मस्तकात! हा खेळाडू घराबाहेर झाल्यामुळे सोशल मिडियावर फॅन्स संतापले
2

Bigg Boss 19 Eviction : बिग बाॅस चाहत्यांचा राग मस्तकात! हा खेळाडू घराबाहेर झाल्यामुळे सोशल मिडियावर फॅन्स संतापले

Satish Shah Net Worth: ‘साराभाई VS साराभाई’ फेम सतीश शाह यांची एकूण संपत्ती किती? एका चित्रपटाची फी वाचून व्हाल थक्क
3

Satish Shah Net Worth: ‘साराभाई VS साराभाई’ फेम सतीश शाह यांची एकूण संपत्ती किती? एका चित्रपटाची फी वाचून व्हाल थक्क

Satish Shah Passes Away : Bollywood मध्येच नाही तर Marathi Movie मध्येही सतीश शहा यांचा अभिनयाचा डंका
4

Satish Shah Passes Away : Bollywood मध्येच नाही तर Marathi Movie मध्येही सतीश शहा यांचा अभिनयाचा डंका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.