Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छोटा दत्तू मोरे आला होsss ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

Actor Dattu More: दत्तू मोरेच्या घरी लग्नाच्या दोन वर्षानंतर आता पाळणा हलला आहे. त्याने सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबत फोटो शेअर करत ही बातमी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2025 | 09:11 AM
छोटा दत्तू मोरे आला होsss 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

छोटा दत्तू मोरे आला होsss 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याने दिली आनंदाची बातमी, सोशल मीडियावर शेअर केले खास फोटो

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राची हास्यजत्रा या मनोरंजन कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला सर्वांचा लाडका अभिनेता दत्तू मोरे याने त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. दत्तू मोरेच्या घरी छोट्या पाहूण्याचं आगमन झालं आहे. दत्तूने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही बातमी दिली आहे. छोट्या दत्तू मोरेचं आम्ही स्वागत करत आहोत, असं कॅप्शन देत दत्तूने ही आनंदाची बातमी त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. दत्तूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Panchayat 4 Announcement: फुलेराचे गोड आणि आंबट राजकारणासाठी मैदान तयार, प्रधान जी अन् भूषण आमनेसामने; पाहा Teaser

लग्नाच्या दोन वर्षांनंतर दत्तू मोरे बाबा झाला आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या आणि संपूर्ण जनतेला खळखळून हसवणाऱ्या या अभिनेत्याच्या घरी आता आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दत्तूने त्याच्या सोशल मीडियावर बाबा झाल्याची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, शेवटी… तो आलाच! आता आम्हाला ब्लेम करण्यासाठी आमच्या हक्काचा एक लहानसा पाहूणा आला आहे. या छोट्याशा आशीर्वादांसाठी आम्ही सदैव आभारी आहोत. आम्ही “छोटा दत्तू मोरे” चे स्वागत करतो. (फोटो सौजन्य – instagram) 

दत्तूने शेअर केलेल्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी आनंदाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, मोरे परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन. तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, खूप खूप अभिनंदन आई बाबांचे आणि बाळाला खूप सारं प्रेम…

सोशल मीडियावर दत्तूने त्याची पत्नी स्वाती घुनागे ( मोरे ) हिच्यासोबत फोटो शेअर केले आहेत. त्यानंतर त्याने त्याच पोस्टमध्ये बाळाचा हात हातात घेऊन देखील फोटो शेअर केले आहेत. दत्तूने शेअर केलेली ही पोस्ट म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी एक सूखद धक्काच आहे.

बाबिल खानने शेअर केला भावुक व्हिडीओ, बंद केले इन्स्टाग्राम अकाउंट; इरफान खानच्या मुलाला नेमकं झालं तरी काय?

23 मे 2023 रोजी दत्तूने स्वाती घुनागे हिच्यासोबत लग्नगाठ बांधली. स्वाती घुनागे ही व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्रीरोग तज्ञ आहे. त्यांचं लग्न साध्या पद्धतीत पार पडलं होतं. दत्तू त्याच्या सोशल मीडियावर त्याच्या पत्नीसोबतच अनेक फोटो शेअर करत असतो. दत्तू आणि स्वातीची जोडी चाहत्यांना अगदी मनापासून आवडते.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor dattu more blessed with baby boy shared good news on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:59 AM

Topics:  

  • Entertainement News
  • maharashtrachi hasya jatra
  • marathi actor

संबंधित बातम्या

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड
1

Aryan Khan: आर्यन खानच्या पहिल्या वेब सीरिजचा फर्स्ट लूक प्रदर्शित, दिग्दर्शकाच्या भूमिकेत गाजवणार बॉलिवूड

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण
2

सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण
3

कोलकातामध्ये ‘The Bengal Files’च्या ट्रेलर लाँचवेळी गोंधळ, तणावाचे वातावरण

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला
4

Video : “कचरा करणं, अस्वच्छ परिसर ही चूक नाही तर मानिसकता आहे”; अभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.