Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Laughter Day : स्टँडअप कॉमेडी आणि त्यामागची रंगत! मंदार भिडेने सांगितले हास्याचे महत्व

International Laughter Day : जागतिक जागतिक हास्य दिन निमित्ताने मंदार भिडे यांनी हास्याचं महत्त्व अधोरेखित केलं. स्टँडअप कॉमेडीमध्ये लोकांना हसवणं सोपं नसून त्यामागे मोठी मेहनत लागते, असं त्यांनी सांगितलं.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 03, 2026 | 05:44 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

International Laughter Day : जागतिक जागतिक हास्य दिन निमित्ताने स्टँडअप कॉमेडीच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे मंदार भिडे यांनी हास्याच्या महत्त्वावर मनमोकळेपणाने भाष्य केले आहे. सध्या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार प्रचंड लोकप्रिय होत असून विविध भाषांतील कलाकार आपल्या खास शैलीतून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. मात्र, लोकांना हसवणे हे दिसते तितके सोपे नसून त्यामागे मोठी मेहनत, निरीक्षणशक्ती आणि टाइमिंग लागते, असे मंदार सांगतात.

Tharala Tar Mag : एकमेंकींचे केस उपटले, हाणमारी केली आणि त्यानंतर…. ‘ठरलं तर मग’ च्या सेटवर नेमकं घडलं तरी काय?

मंदार भिडे म्हणतात, “हास्य हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग आहे. माझ्यासाठी तर हास्याला खूप महत्त्व आहे. लोकांना रडवणं सोपं असतं, पण त्यांना मनापासून हसवणं खूप कठीण काम आहे.” त्यांच्या मते, प्रेक्षक काही काळासाठी का होईना, पण आपले दुःख, ताण-तणाव विसरून हसतात, हेच त्यांच्या कामाचं खरं यश आहे. “देवाच्या कृपेने मला लोकांना हसवण्याची संधी मिळाली, हे माझं भाग्य आहे,” असेही ते नमूद करतात.

कॉर्पोरेट क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून पूर्णवेळ कॉमेडी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, जो सुरुवातीला धाडसी वाटला. पण आज त्यांच्या शोला मिळणारी हाऊसफुल्ल गर्दी हा त्यांच्या मेहनतीचा पुरावा आहे. त्यांच्या मते, स्टेजवर उभं राहून लोकांना सतत गुंतवून ठेवणं, त्यांना हसवत ठेवणं आणि त्याच वेळी स्वतःची वेगळी शैली जपणं हे खूप आव्हानात्मक असतं.

Mandar Jadhav : “दत्तगुरुंची इच्छा म्हणून मी मालिकेत…” हे काय म्हणाला अभिनेता मंदार जाधव

हास्य ही केवळ भावना नसून ती एक कला आहे, जी लोकांना जोडते. अनेक स्टँडअप कॉमेडियननी ही कला उत्तमरीत्या सादर केली आहे आणि समाजातील ताणतणाव कमी करण्यास हातभार लावला आहे. त्यामुळेच आजच्या धावपळीच्या जीवनात हास्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.

Web Title: Mandar bhide spoke about the importance of laughter international laughter day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 05:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.