Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

प्रसिद्ध मराठमोळ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'शुभविवाह' फेम कुंजिका काळवीट हिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 26, 2024 | 06:11 PM
प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

प्रसिद्ध मराठमोळ्या टेलिव्हिजन अभिनेत्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘शुभविवाह’ फेम कुंजिका काळवीट हिच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना तिच्या मामाचे निधन झाल्याची माहिती दिली आहे. भावूक पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.

‘बिग बॉस 9’ फेम कपल प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांच्या नात्यात दुरावा? अभिनेत्याने ब्लॉगमध्ये केला खुलासा!

 

मामाच्या निधनाचे वृत्त सांगत अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिलंय की,

“मामा… हा शब्दच केवढा गोड आहे ना… आणि आमचे मामा त्याहूनही गोड! मनोज मामा… खरं तर तुम्ही निखिलचे मामा पण हे तुम्ही मला कधीच जाणवू दिल नाही. जणू माझेच “हक्काचे मामा”. माझं लग्न लवकर झाल्यामुळे मनात बऱ्याच वेळा धागदुग असायची, लग्न झालं की नाती बदलतात. पण कुटुंबात काही जण असे असतात जे सासर माहेर ह्या पलीकडे जाऊन प्रेम करतात… तुम्ही अगदी तसंच केलत. मनोज मामा तुम्ही मला किती पटकन आपलसं केलंत!” “अतिशय निर्मळ, प्रेमळ, नेहमी प्रसन्न राहणारे असे. तुमच्या साठी जशी गार्गी तशीच मी. माझ्या प्रत्येक शो चा प्रत्येक एपिसोड आवर्जून पाहणारे, सगळे interview बघणारे… माझा सगळ्यात loyal audience !! सासरे नाहीच, मनोज मामा म्हणजे कधी वडील, कधी वयानी मोठा असलेला मित्र तर कधी सल्लागार. घरात काही ही झाल की आधी फोन जाणार तो मनोज मामाला. आमच्या नेहमीच छान गप्पा व्हायच्या. कामात अजून प्रगती कशी करता येईल हे अगदी जरुर नमूद करायचे. वेगळीच गट्टी होती मामा तुमच्याशी आणि ती मी कायम खूप miss करणारे.” “तुम्ही खूप धिराने इतक्या मोठ्या आजाराला टक्कर दिलीत जराही कुरकुर न करता, जमेल तितक्या स्वावलंबी पणे जमेल तस सगळं केलंत. आणि अर्थात ह्या सगळ्यात मामीची साथ खरंच खूप मोलाची ठरली. त्यांनी जे आणि जितकं केलं ते इतर कोणी करूच शकलं नसतं. जोडीदार म्हणजे काय ह्याच प्रत्यक्ष उदाहरण!! अचानक बाप्पाला तुमची आठवण आली आणि अगदीच एका दिवसात तुम्हाला आमच्यातून घेऊन गेला. अजून थोडं थांबायला हवं होतं मामा. तुमची उणीव नेहमीच जाणवत राहील. माझ्या मनात आयुष्यभर “मामा”ही जागा रिकामी राहील. तुमचे भाचे (निखिल- सौरभ) अगदी तुमच्या सारखेच आहेत आणि ह्याचा मला खूप अभिमान आहे. गार्गीवरचं माझं प्रेम ही तुम्हाला माहितीये. त्यामुळे आता इथली काळजी करू नका. तुम्हाला तुमच्या पुढील प्रवासासाठी खूप शुभेच्छा. जिथे असाल तिथून फक्त लक्ष ठेवा… मला तुमची आयुष्यभर आठवण येईल मामा, खूप प्रेम…”

Web Title: Marathi actress kunjika kalvit father in law passed away shared emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • entertainment
  • Television Actress

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?
4

Bigg Boss 19: बिग बॉसच्या घरात नवा ड्रामा, अमाल आणि अभिषेक एकमेकांना भिडले; काय होईल याचा परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.