Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच ‘हाऊसफुल’, नाटकाचा पहिला प्रयोग कधी होणार ?

अनेक दर्जेदार नाटकं रंगमंच गाजवताना दिसत आहेत. या यादीत आता आणखी एका विनोदी नाटकाची एंट्री झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नाटकाची त्यात आता भर पडली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 16, 2024 | 03:35 PM
प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच 'हाऊसफुल', नाटकाचा पहिला प्रयोग कधी होणार ?

प्रेमाचा बहर आणि हशांचा पाऊस करणार रंगमंच 'हाऊसफुल', नाटकाचा पहिला प्रयोग कधी होणार ?

Follow Us
Close
Follow Us:

सध्या प्रेक्षकवर्गाचा कल हा रंगमंचाकडे अधिक वळला आहे. अनेक दर्जेदार नाटकं रंगमंच गाजवताना दिसत आहेत. या यादीत आता आणखी एका विनोदी नाटकाची एंट्री झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. “नाट्यभिन्न रुचेर्जनस्य बहुध्यापक समराधनम:” या संस्कृत उकलीच्या अर्थाप्रमाणे प्रेक्षकांना खळखळून हसवणारे आणि त्यांना नाटक पाहण्याची रुची निर्माण करुन समाधान देणारे एक नवीन कोरं विनोदी नाटक व्यावसायिक रंगमंचावर पदार्पण करत आहे. ‘हाऊसफुल’ असे नाटकाचं नाव आहे. हास्याने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवण्यास हाऊसफुल हे नाटक सज्ज झालं आहे.

‘निर्धार’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण, चित्रपट केव्हा रिलीज होणार ?

‘राजीव पाटील फिल्म प्रॉडक्शन’च्या अंतर्गत हाऊसफुल या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. रोमँटिक लव्ह-स्टोरीचा अँगल असलेलं हे नाटक प्रासंगिक विनोदाच्या माध्यमातुन दोन तास लोकांचं निखळ मनोरंजन करणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक म्हणून महेश रोहिणी यांनी बाजू सांभाळली आहे. तर निर्माते राजीव पाटील यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. तर अभिनेता सौरव कपडे, सागर पळशीकर, प्रतीक्षा बारवकर, शितल करंजे,संभाजी बारबोले, तेजस्विनी साळुंके, महेश रोहिणी ही कलाकार मंडळी विनोदाची निराळी शाळा या नाटकाद्वारे भरवताना दिसणार आहेत.

झाकीर हुसैननंतर संगीतसृष्टीला आणखी एक मोठा धक्का, प्रसिद्ध गायकाचं निधन

नाटकाचे भव्यदिव्य सेट्स गणेश राऊत आणि सुरज वांजळे यांनी बनवले असुन या नाटकाचे संगीतही मंत्रमुग्ध करुन सोडणार आहे. हाऊसफुल्ल या विनोदी नाटकाच्या शुभारंभाचे प्रयोग पुणे येथील कोथरूड आणि हडपसरमधुन होणार असुन नंतर अखंड महाराष्ट्रात याचे प्रयोग वेगाने सुरु होणार आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी रोमँटिक लव्ह स्टोरीच्या मार्फत रसिकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी हे नाटक सज्ज होत आहे. उद्या म्हणजेच १७ डिसेंबरला हे नाटक सायंकाळी ५ वाजता यशवंत राव नाट्यगृह कोथरूड येथे सुरु होणार आहे.

आमिर खान स्टारर ‘सीतारे जमीन पर’चे शूटिंग पूर्ण, पोस्ट-प्रॉडक्शनचे काम झाले सुरू!

या नाटकाबाबत बोलताना निर्माते राजीव पाटील असे म्हणाले की, “सुरुवातीपासूनच मला नाटक पाहण्याची आवड होती आणि ते पाहत असताना आपणही कधीतरी एखादया नाटकाची निर्मिती करावं असं माझ्या डोक्यात होतं आणि तो योग या ‘हाउसफुल’ नाटकाच्या निमित्ताने जुळून आला. या नाटकाचे दिग्दर्शक महेश रोहिणी आणि त्यांच्या टीमने भेटून नाटक दाखवलं आणि मला या नाटकाची कन्सेप्ट फार आवडली. त्यानंतर मी ‘हाऊसफुल’ या नाटकाची निर्मिती करायचं ठरवलं”.

Web Title: Marathi play drama houseful natak when and where 1st performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • Entertainment News

संबंधित बातम्या

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा
1

‘म्हणून व्हेंटिलेटर लिहायला मला ४८ वर्ष लागली’, वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजेश मापुस्करांचा खुलासा

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड
2

‘ती धनश्रीवर काळी जादू करतेय…’ आकृती नेगीवर लागले ‘Rise And Fall’ मध्ये लागले गंभीर आरोप, नव्या वादाला फुटले तोंड

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया
3

‘मी ऋषी कपूरची अनैतिक मुलगी…’ काय बोलून गेली ट्विंकल खन्ना, आलिया भटला कळेना काय द्यावी प्रतिक्रिया

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा
4

ऐश्वर्या – अभिषेक बच्चनने ठोठावला कोर्टाचा दरवाजा, YouTube वर टाकला 4 कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.